आजचा दिवस फक्त तारीख नाही, तर इतिहास, ज्ञान आणि प्रेरणेने भरलेला उत्सव आहे. 1 सप्टेंबर रोजी जगभरात शालेय जीवनाला उजाळा देणारे Knowledge Day आणि हृदयाला स्पर्श करणारे World Letter Writing Day साजरे केले जातात. या दिवशी ऐतिहासिक घटना, महान व्यक्तींचा जन्म, आणि रोचक तथ्य आपल्याला आठवणींमध्ये रमवतात. चला तर मग जाणून घेऊया 1 सप्टेंबरच्या या खास दिवसाची संपूर्ण माहिती.
1 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1906: इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंटलेक्च्युअल प्रोपर्टी ऍटर्नी स्थापना
- 1911: पुण्यात भारत गायन समाजाची स्थापना (पं. भास्करबुवा बखले)
- 1914: रशियातील सेंट पीट्सबर्ग शहराचे नाव बदलुन पेट्रोग्राड केले
- 1923: टोक्यो,योकोहामा परिसरात भूकंप( १,०५,००० ठार)
- 1939: जर्मनीने पोलंडवर आक्रमण, या मुळे दुसर्या महायुद्ध सुरु झाले.
- 1951: “द ओल्ड मॅन ॲन्ड द सी ही” कादंबरी प्रकाशित (अर्नेस्ट हेमिंग्वेयां). या कादंबरीसाठी त्यांना नोबेल पारितोषिक, पुलित्झर पुरस्कार.
- 1956: भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना (LIC of India).
- 1969: हुकूमशहा मुअम्मर गडाफी सत्तेवर- लिबीयात उठाव
- 1972: अमेरिकेच्या बॉबी फिशरने रशियाच्या बोरिस स्पास्कीला बुद्धीबळात पराभूत करून जगज्जेता
- 1979: शनीपासून २१,००० किमी अंतरावरुन पायोनियर- ११ अंतराळयान गेले.
- 1985: बुडालेले आरएमएस टायटॅनिक संयुक्त अमेरिकन-फ्रेंच मोहिमेमुळे सापडले.
- 1991: उझबेकिस्तान सोविएत युनियनपासुन स्वतंत्र
- 1961: (NCERT) स्थापना
- 2022: सप्टेंबर महिन्यातील,जगातील इतिहासात सर्वात जास्त तापमान नोंद. १२७ °F (५३°C)-फर्नेस क्रीक, कॅलिफोर्निया, अमेरिका. सप्टेंबरमधील सर्वाधिक तापमान.
- 2022: आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने श्रीलंकेसाठी $२.९ अब्ज अमेरिकन डॉलर्सची तात्पुरती मदत करण्यास मान्यता.(श्रीलंका आर्थिक आणीबाणी).
1 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1795: जेम्स गॉर्डन बेनेट सीनियर (न्यूयॉर्क हेरॉल्ड चे संस्थापक)
- 1818: जोस मारिया कॅस्ट्रो माद्रीझ (कोस्टा रिका देश, पहिले राष्ट्रपती)
- 1895: एंगलबर्ट जशचा (मानव-सक्षम विमानांचे निर्मिते)
- 1896: अभय चरणारविंद भक्तिवेदांत म्हणजेच स्वामी प्रभूपाद (हरेकृष्ण पंथाचे संस्थापक)
- 1908: के. एन. सिंग (हिन्दी चित्रपटांतील खलनायक)
- 1915: राजिंदरसिंग बेदी (ऊर्दू कथाकार, हिन्दी पटकथालेखक)
- 1921: माधव मंत्री (यष्टीरक्षक, फलंदाज)
- 1930: चार्ल्स कोरिया (भारतीय आर्किटेक्ट)
- 1931: अब्दुल हक अन्सारी (भारतीय शास्त्रज्ञ,विद्वान)
- 1946: रोह मू-ह्युन (दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष)
- 1949: पी. ए. संगमा (लोकसभेचे सभापती, मेघालयचे मुख्यमंत्री)
- 1970: पद्मा लक्ष्मी (भारतीय-अमेरिकन अभिनेत्री लेखक)
- 1933: टी. तिरुनावुकारासू (श्रीलंकेचे वकील, राजकारणी)
- 1926: विजयदन देठा (भारतीय लेखक)
1 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 1581: गुरू राम दास (शिखांचे चौथे गुरू)
- 1715: लुई (१४वा) फ्रान्सचा राजा
- 1893:काशिनाथ त्र्यंबक तेलंग (प्राच्यविद्या संशोधक,अखिल भारतीय काँग्रेसचे एक संस्थापक, काँग्रेसचे चिटणीस, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू)
- 2008: थॉमस जे. बाटा (बाटा शू कंपनीचे संस्थापक)
- 2014: योसेफ शेव्हर्स (स्पॅनडेक्स चे निर्माते)
- 2022: मेरी रॉय (भारतीय शिक्षणतज्ज्ञ, महिला हक्क कार्यकर्त्या)
- 2020: जेर्झी स्काझाकिएल (पोलिश स्पीडवे रायडर, विश्वविजेते)
- 2020: शेखर गवळी (भारतीय क्रिकेटपटू)
- 1976: पर्सी शॉ (इंग्रज व्यावसायिक, रात्री रस्त्यावर चमकणाऱ्या प्रतिबिंबित होणाऱ्या स्टिकर (reflective road stud or cat’s eye)चे निर्माते
- 1961: इरो सारीनें (फिन्निश-अमेरिकन आर्किटेक्ट, गेटवे आर्कचे रचनाकार)
विशेष दिवस (Special Day)
- विश्व आवश्यकतेचा दिवस (World Letter Writing Day) – हा दिवस लोकांना पत्र लेखनाची सवय ठेवण्यासाठी साजरा केला जातो. डिजिटल युगात पत्रांची गरज आणि त्यातील भावना टिकवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.
- भारताचा ज्ञान दिवस (Knowledge Day in India) – शिक्षण, अध्ययन आणि ज्ञानवृद्धीसाठी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देण्याचा दिवस.
मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे प्रेरणेचा खजिना. 1 सप्टेंबर आपल्याला फक्त इतिहासाची आठवण करून देत नाही, तर ज्ञान, सर्जनशीलता आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येतो. आजच्या दिवसाची प्रेरणा आपल्या जीवनात नवे ध्येय गाठण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी वापरा. हसत, शिकत आणि प्रेरित होत राहा. कारण प्रत्येक 1 सप्टेंबर आपल्यासाठी एक नवीन संधी घेऊन येतो.







