सप्टेंबर हा दिवस इतिहासात, विज्ञानात, साहित्य-कलाक्षेत्रात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक महत्त्वाच्या घटनांसाठी ओळखला जातो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेषत्व.
8 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना
- 1831: इंग्लंडच्या राजपदी, विल्यम (चौथा).
- 1857: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्यामुळे रंगो बापूजी गुप्ते, त्यांचा मुलगा व १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी.
- 1900: हरिकेनमुळे ८,००० ठार (अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन).
- 1944: लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला (दुसरे महायुद्ध).
- 1954: (SEATO) साऊथ इस्ट एशिया ट्रिटी ऑर्गनायझेशन स्थापना.
- 1962: स्वातंत्र्य मिळालेल्या अल्जीरियाने नवीन संविधान.
- 1966: स्टार ट्रेक या गाजलेल्या मालिकेचे प्रसारण सुरू.
- 1991: मॅसेडोनिया युगोस्लाव्हिया पासून स्वतंत्र.
- 2000: सिगरेट, तंबाखू, मद्याच्या जाहिराती दूरचित्रवाणी वर दाखविण्यास बंदी घालणारा कायदा.
- 2001: सी. के. नायडू पुरस्कारासाठी निवड. (लेगस्पिनर सुभाष गुप्ते आणि कर्णधार मन्सूर अलीखान ऊर्फ टायगर पतौडी)
- 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनावरण केले (नेताजी सुभाषचंद्र बोस – २८ फूट उंच, इंडिया गेट, दिल्ली येथील पुतळ्याचे).
8 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती
- 1157: रिचर्ड (पहिला), इंग्लंडचा राजा
- 1830: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेडरिक मिस्त्राल (फ्रेंच कवी).
- 1846: पॉल चेटर (भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक, राजकारणी)
- 1848: व्हिक्टर मेयर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ)
- 1887: स्वामी शिवानंद सरस्वती (योगी, आध्यात्मिक गुरू)
- 1901: हेन्ड्रिक व्हेरवोर्ड (दक्षिण आफ्रिकेचे पंतप्रधान).
- 1918: नोबेल पारितोषिक विजेते डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन (ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ).
- 1925: पीटर सेलर्स (इंग्लिश विनोदी अभिनेता,गायक)
- 1926: भूपेन हजारिका (संगीतकार,गायक)
- 1933: आशा भोसले (जगप्रसिद्ध पार्श्वगायिका).
- 1938: जपानी यॉटस्मन (पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे पहिली व्यक्ती)
- 1938: केनिची होरी (वयाच्या ८३ व्या वर्षी पॅसिफिक महासागर ओलांडून एकट्याने प्रवास करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती)
- 1647: अध्यक्ष जॉन शेफिल्ड (बकिंगहॅम आणि नॉर्मनबीचा पहिले ड्यूक, इंग्रजी कवी, राजकारणी, कौन्सिलचे लॉर्ड)
- 1271: चार्ल्स मार्टेल (हंगेरी देशाचे राजा)
8 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती
- 701: ई पूर्व :सर्गिअस (पहिला) (पोप )
- 1933: फैसल (पहिला) (इराकचा राजा).
- 1960: फिरोझ गांधी (इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार, राजकारणी)
- 1965: नोबेल पारितोषिक विजेते हेर्मन स्टॉडिंगर (जर्मन रसायनशास्त्रज्ञ).
- 1970: पर्सी स्पेंसर (मायक्रोवेव्ह ओव्हन चे शोधक)
- 1980: नोबेल पारितोषिक विजेते विल्लर्ड लिब्बी (अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ).
- 1981: नोबेल पारितोषिक विजेते हिदेकी युकावा (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ).
- 1981: निसर्गदत्त महाराज (तत्त्वज्ञानी)
- 1982: शेख अब्दुल्ला (जम्मू-कश्मीरचे राजकिय नेते)
- 1991: रामराव म्हणजेच वा. रा. कांत (कवी वामन)
- 2010: मुरली (कन्नड व तामिळ अभिनेता)
- 2022: कमल नारायण सिंग (भारताचे २२वे सरन्यायाधीश)
- 2022: एलिझाबेथ (दुसरी इंग्लंडची राणी)
- 1997: कमला सोहोनी (पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ)
- 1965: जोशुआ लिओनेल कोवेन (अमेरिकन उद्योगपती, लिओनेल कॉर्पोरेशन कंपनी सह-संस्थापक)
- 1939: स्वामी अभेदानंद (भारतीय तत्त्वज्ञ, रामकृष्ण वेदान्ता मठ संस्थापक)
- 780: लिओ चौथा खझर (बायझंटाईन सम्राट)
विशेष दिवस (Special Day)
- आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन (International Literacy Day) – युनेस्कोने 1966 पासून सुरू केलेला हा दिवस जागतिक स्तरावर शिक्षण व साक्षरतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो.




