9 सप्टेंबर हा फक्त एक साधा दिवस नसून इतिहास, विज्ञान, साहित्य आणि संस्कृतीच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरलेला आहे. या दिवशी जगभरात घडलेल्या घटना, जन्मलेल्या महान व्यक्ती आणि साजरे होणारे विशेष दिवस यामुळे 9 सप्टेंबरचा ठसा जगाच्या इतिहासावर उमटलेला आहे. चला तर मग, जाणून घेऊया या दिवसाचं महत्त्व आणि खास दिनविशेष.

9 सप्टेंबर महत्त्वाच्या घटना

  • 1543: मेरी स्टुअर्ट ही स्कॉटलंडची राणी (नऊ महिने वयाची).
  • 1791: वॉशिंग्टन डी.सी हे शहर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या नावावर ठेवले.
  • 1839: जगातील पहिले छायाचित्र (जॉन हर्षेल).
  • 1850: अमेरिकेचे ३१वे राज्य (कॅलिफोर्निया).
  • 1939: प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित.
  • 1945:जपानने चीनसमोर शरणागती पत्करली (दुसरे चीन जपान युद्ध).
  • 1985: तारानाथ शेणॉय (मूकबधिर जलतरणपटू) तिसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून पार
  • 1990: बट्टिकलोआ येथे श्रीलंकन सैन्याने १८४ तामिळींची हत्या.
  • 1991: ताजिकिस्ता देश सोविएत युनियनपासून स्वतंत्र.
  • 1997: प्रवीण ठिपसेना (७ वेळा राष्ट्रीय विजेतेपद, बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब).
  • 2001: मीरा नायरच्या मॉन्सून वेडिंग चित्रपटाला गोल्डन लायन पुरस्कार (व्हेनिसच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव).
  • 2009: ठीक ९ वाजुन ९ मिनिटे व ९ सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्‍घाटन.
  • 2012: भारतातील स्पेस एजन्सीने यशस्वीरित्या २१ पीएसएलव्ही प्रक्षेपण.
  • 2015: युनायटेड किंग्डम वर सगळ्यात जास्त काळ राज्य केले (राणी एलिझाबेथ, दुसरी) .
  • 2016: पाचवी अण्वस्त्र चाचणी पूर्ण केली (उत्तर कोरिया).
  • 2022: उत्तर कोरिया या देशाने नवीन कायदा मंजूर, औपचारिकपणे स्वतःला “आण्विक राज्य” घोषित.

9 सप्टेंबर रोजी जन्म झालेल्या व्यक्ती

  • 1828: लिओ टॉलस्टॉय (रशियन लेखक)
  • 1850: भारतेंदू हरिश्चंद्र (आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक)
  • 1890: कर्नल सँडर्स (केंटुकी फ्राईड चिकन चे संस्थापक)
  • 1910: नवलमल फिरोदिया (गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती)
  • 1904: फिनोझ खान (भारतीय-पाकिस्तानी हॉकी खेळाडू)
  • 1905: ब्रह्मारीश हुसैन शा (भारतीय तत्त्वज्ञानी, कवी)
  • 1909: लीला चिटणीस (अभिनेत्री)
  • 1941: अबीद अली (क्रिकेटपटू).
  • 1941: डेनिस रिची (सी प्रोग्रामिंग लँग्वेज चे निर्माते)
  • 1950: श्रीधर फडके (संगीतकार)
  • 1974: परमवीरचक्र प्राप्त विक्रम बात्रा (कारगिल युद्धात शहीद).
  • 1948: रशीद नाझ (पाकिस्तानी चित्रपट अभिनेते)
  • 1910: नवलमल फिरोदिया (गांधीवादी, स्वातंत्र्यसैनिक, उद्योगपती)
  • 1909: विला बीट्रिस प्लेयर (अमेरिकन शिक्षक, पहिल्या कृष्णवर्णीय महिला महाविद्यालयाच्या अध्यक्षा)
  • 384: माननीय (रोमन सम्राट)

9 सप्टेंबर रोजी निधन पावलेल्या व्यक्ती

  • 1438: एडवर्ड (पोर्तुगालचा राजा)
  • 1942: शिरीष कुमार (स्वातंत्र्यसैनिक) गोळी लागून मृत्यू.
  • 1960: अली सिकंदर ऊर्फ जिगर मोरादाबादी ( उर्दू कवी, शायर )
  • 1976: माओ त्से तुंग (आधुनिक चीनचे शिल्पकार)
  • 1978: जॅक एल. वॉर्नर (वॉर्नर ब्रदर्स चे सहस्थापक)
  • 1994: सत्यभामाबाई पंढरपूरकर (लावणी सम्राज्ञी).
  • 1997: आर. एस. भट (युनिट ट्रस्ट ऑफ इंडियाचे पहिले अध्यक्ष).
  • १९९९: पुरुषोत्तम दारव्हेकर (नाटककार, लेखक).
  • २००१: अहमदशाह मसूद (अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष, परराष्ट्रमंत्री)
  • २०१०: वसंत नीलकंठ गुप्ते (समाजवादी कामगारनेते, लेखक)
  • २०१२: व्हर्गिस कुरियन (भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक, अमूल कंपनीचे संस्थापक)
  • २०१२: नॉर्मन जोसेफ व्हाउडलँड (बार-कोडचे सहसंशोधक)
  • १९८१: बिपीन गुप्ता (भारतीय अभिनेते, निर्माते)
  • १८९१: ज्युल्स ग्रेव्ही (फ्रेंच प्रजासत्ताक देशाचे ४थे अध्यक्ष, वकील, राजकारणी)

विशेष दिवस (Special Day)

  • जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन (World Suicide Prevention Day Eve) – १० सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो, त्यामुळे ९ सप्टेंबरपासून जागरूकता उपक्रम सुरू होतात.
  • जागतिक टेडी बेअर दिवस (World Teddy Bear Day) – जगभरात टेडी बेअर या लोकप्रिय खेळण्याचा दिवस.