मित्रांनो तुम्ही सरकारी कामात रस असणारे आणि 10वी किंवा 12वी उत्तीर्ण उमेदवार आहात का? तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. CSC Aadhaar Recruitment अंतर्गत संपूर्ण भारतात Aadhaar Operator Supervisor Bharti 2026 ची मोठी घोषणा करण्यात आली आहे. आधार कार्ड सेवांमध्ये काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी २५० पेक्षा जास्त रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. ही केवळ नोकरी नाही, तर सरकारी डिजिटल सेवांचा भाग होण्याची एक उत्तम संधी आहे. या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, अर्ज कसा करायचा आणि शेवटची तारीख काय आहे, याची संपूर्ण ‘ए टू झेड’ माहिती खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.पदाचे नाव (Post Name)एकूण पदसंख्या (Total Posts)
1आधार ऑपरेटर / सुपरवायझर (Aadhaar Operator/Supervisor)250+
एकूण (Total)250+ जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण + ITI किंवा 10वी उत्तीर्ण + डिप्लोमा.

वयोमर्यादा: १८ वर्षे किंवा अधिक.

परीक्षा फी: फी नमूद नाही.

पगार: पगार पदाच्या पदानुसार आणि अनुभवानुसार दिला जाईल (नियमानुसार).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (Across India).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० मार्च २०२६.

परीक्षा: पात्रतेनुसार कागदपत्र पडताळणी किंवा मुलाखत घेतली जाऊ शकते.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत जाहिरात (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज (Apply Online)अर्ज करा
अधिकृत वेबसाइट (Official Website)भेट द्या
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.