तुम्ही दिल्लीत सरकारी नोकरी आणि उच्च पगाराच्या शोधात आहात का? मग ही बातमी तुमच्या करिअरला नक्कीच नवी दिशा देईल. Ambedkar University Delhi Bharti 2026 ची अधिकृत घोषणा झाली असून, शिक्षण क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक ‘सुवर्णसंधी’च आहे. विशेष म्हणजे, या भरतीमध्ये Assistant Professor Vacancy सोबतच लायब्रेरियन आणि इतर पदांचाही समावेश आहे, जिथे तुम्हाला महिन्याला तब्बल २ लाखांपर्यंत पगार मिळू शकतो. चला तर मग, जाणून घेऊया या भरतीची सविस्तर माहिती.

Ambedkar University Delhi Recruitment 2025: पदांचा तपशील

अ.क्र.पदाचे नाव (Post Name)
1प्रोफेसर (Professor)
2असोसिएट प्रोफेसर (Associate Professor)
3असिस्टंट प्रोफेसर (Assistant Professor)
4ग्रंथपाल (Librarian)
5सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian)
6सहाय्यक संचालक (शारीरिक शिक्षण आणि क्रीडा)

शैक्षणिक पात्रता: मास्टर्स डिग्री, Ph.D, NET/SET उत्तीर्ण (पदानुसार)

वयोमर्यादा: UGC च्या नियमानुसार

परीक्षा फी: Open/OBC: 1000 रुपये (SC/ST/महिला: फी नाही)

पगार: 57,700 ते 2,18,200 रुपये महिना

नोकरी ठिकाण: दिल्ली (Delhi)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 09 जानेवारी 2026

परीक्षा: मुलाखत (Interview)

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
भरतीची जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)click here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.