बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या IT इंजिनिअर्ससाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारताच्या दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या सरकारी बँकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आता तुमच्या हातात आहे. Bank of Baroda Bharti 2026 ची अधिकृत घोषणा झाली असून, यामाध्यमातून ४१८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. जर तुम्ही सुरक्षित आणि हाय-प्रोफाईल Sarkari Naukri च्या शोधात असाल, तर ही जाहिरात तुमच्यासाठीच आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| १ | सिनिअर मॅनेजर (Senior Manager) | १३३ |
| २ | मॅनेजर (Manager) | २२९ |
| ३ | ऑफिसर (Officer) | ५६ |
| एकूण जागा | ४१८ | |
शैक्षणिक पात्रता: B.E./ B.Tech./ M. Tech/ M.E. (CS/ IT/ E&C) किंवा MCA पदवी आणि पदांनुसार ०१ ते ०५ वर्षांचा अनुभव.
वयोमर्यादा: ०१ जानेवारी २०२६ रोजी २२ ते ३७ वर्षे (पदांनुसार). [सवलत: SC/ST- ०५ वर्षे, OBC- ०३ वर्षे]
परीक्षा फी: General/OBC/EWS: ८५० रुपये आणि SC/ST/PWD/महिला: १७५ रुपये
पगार: बँक ऑफ बडोदाच्या नियमानुसार आणि पदांनुसार (Best in Industry).
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ फेब्रुवारी २०२६
परीक्षा: परीक्षेची तारीख नंतर कळविण्यात येईल.
| महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) | |
|---|---|
| जाहिरात (PDF) | Click Here (PDF) |
| Online अर्ज (Apply Online) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.




