सरकारी नोकरीची स्वप्नं पाहणाऱ्या तरुणांसाठी मोठी खुशखबर. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (BDL Apprenticeship Recruitment 2025) ने 10वी आणि ITI पास उमेदवारांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी जाहीर केली आहे. कमी पात्रतेत सरकारी क्षेत्रात करिअर सुरू करण्याची ही दुर्मिळ आणि आकर्षक संधी असून, एकूण 156 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. चांगली नोकरी, सुरक्षित भविष्य आणि सरकारी फायदे मिळवण्याची Rare chance हातातून जाऊ देऊ नका. कारण ही भरती तुमचे करिअर 2025 मध्ये एकदम बदलू शकते.
| ट्रेड | पदांची संख्या |
|---|---|
| फिटर | 70 |
| इलेक्ट्रीशियन | 10 |
| इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 30 |
| मशिनिस्ट | 15 |
| मशिनिस्ट ग्राइंडर | 2 |
| मेकॅनिक डिझेल | 5 |
| मेकॅनिक R&AC | 5 |
| टर्नर | 15 |
| वेल्डर | 4 |
| Total | 156 |
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा:
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 8 डिसेंबर 2025 रोजी 14 ते 30 वर्षे
- (आरक्षित प्रवर्गांना शासननियमाप्रमाणे सवलत)
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: 0 रुपये (अप्रेंटिसशिपसाठी कोणतेही शुल्क नाही)
- आरक्षित प्रवर्ग (SC/ST/OBC/PwD): 0 रुपये
पगार (Stipend): 7,000 ते 8,500 रुपये (ट्रेडनुसार वेगवेगळे)
नोकरी ठिकाण: BDL – भारत डायनॅमिक्स लिमिटेड
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 8 डिसेंबर 2025
हार्ड कॉपी पाठवण्याची शेवटची तारीख: 12 डिसेंबर 2025
निवड प्रक्रिया काय: 10वी + ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या मेरिट लिस्टनुसार निवड
| लिंक | क्लिक करा |
|---|---|
| अधिकृत नोटिफिकेशन | Click Here |
| ऑनलाईन अर्ज (Registration) | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






