BHEL Bharti 2025: भारत सरकारच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited) मार्फत तांत्रिक पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत एकूण 515 आर्टिजन पदांवर भरती केली जाणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे.
जाहिरात: BHEL Bharti 2025 क्र. 04/2025
भरती संस्था: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (Bharat Heavy Electricals Limited owned and founded by the Government of India)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 515
सरकारी नोकरीची संधी!..

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड भरती 2025
पद (Total: 515 जागा)
पदाचे नाव & तपशील:
| पदाचे नाव | ट्रेड | पदसंख्या |
| आर्टिजन | फिटर | 176 |
| वेल्डर | 97 | |
| टर्नर | 51 | |
| मशीनिस्ट | 104 | |
| इलेक्ट्रिशियन | 65 | |
| इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक | 18 | |
| फाउंड्रीमन | 4 | |
| एकूण | 515 |
अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.
नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)
अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.
शैक्षणिक पात्रता (Education Qualification)
BHEL Recruitment 2025 Education Qualification
- किमान १०वी उत्तीर्ण
- संबंधित ट्रेडमध्ये ITI/NAC उत्तीर्ण (60% गुणांसह)
- SC/ST साठी किमान 55% गुण आवश्यक
कृपया अधिकृत जाहिरात पहा
वयोमर्यादा (Age Limit)
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स भरती, BHEL Artisan Bharti 2025 Age Limit
01 जुलै 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा
नोकरीचे ठिकाण (Job Location)
निवड झालेल्या उमेदवारांची पोस्टिंग BHEL Ltd च्या विविध युनिट्समध्ये संपूर्ण भारतात केली जाईल अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
अर्ज शुल्क (Application Fee)
BHEL Artisan Bharti Application Fee Structure
अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करताना खालीलप्रमाणे अर्ज शुल्क भरावे लागेल. सर्वसाधारण, ओबीसी आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी (EWS) उमेदवारांना ₹1072/- शुल्क आकारले जाणार आहे, तर अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), दिव्यांग (PWD), तसेच माजी सैनिक (Ex-Servicemen) उमेदवारांना ₹472/- इतके सवलतीचे शुल्क लागू होईल.
| सर्वसाधारण (General)/OBC/EWS | ₹1072/- |
| SC/ST/PWD/ExSM | ₹472/- |
BHEL Artisan Bharti 2025 – Important Links
भरतीच्या महत्वाच्या लिंक
| सविस्तर माहिती | Important Links |
| जाहिरात (अधिकृत PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज लिंक | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
| व्हॉट्सअॅप अपडेट्स मिळवा | ग्रुप जॉईन |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.








