मित्रांनो मुंबईतील प्रतिष्ठित बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) तज्ञ डॉक्टरांसाठी सुवर्णसंधी. HBT “आपला दवाखाना” या महत्त्वाकांक्षी आरोग्य प्रकल्पासाठी BMC ने 2025 साली विविध कंत्राटी तज्ञ पदांची मोठी भरती जाहीर केली आहे. शहरातील लाखो नागरिकांना थेट आरोग्यसेवा देण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रकल्पात सहभागी होण्याची ही एक उत्कृष्ट संधी आहे. अनुभवी डॉक्टरांनी आपल्या तज्ज्ञतेचा वापर करून मुंबईच्या हेल्थकेअर सिस्टीमला नवी ऊर्जा देण्यासाठी ही भरती नक्कीच गमावू नये.
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025: बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध कंत्राटी तज्ञ पदांची मोठी भरती
| Recruitment Name | BMC Recruitment 2025 |
|---|---|
| Organization | Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) |
| Post Name | Contractual Specialist (Consultant) |
| Job Location | Mumbai |
| Application Mode | Online (Google Form) |
| Salary | 1500 रुपये (first 5 patients) + 250 रुपये per patient, Max 4000 रुपयेday |
| Age Limit | Not more than 70 years (as on 01/10/2025) |
| Selection Process | Interview |
| Last Date | 2nd December 2025 |
पदांची माहिती
| Post Name (पदाचे नाव) | Type |
|---|---|
| Physician (Consultant) | Contractual |
| ENT Specialist (Consultant) | Contractual |
| Dermatologist (Consultant) | Contractual |
| Gynecologist (Consultant) | Contractual |
| Pediatrician (Consultant) | Contractual |
| Orthopedician (Consultant) | Contractual |
| Ophthalmologist (Consultant) | Contractual |
या भरतीद्वारे फिजिशन, ईएनटी स्पेशलिस्ट, त्वचारोगतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, ऑर्थोपेडिक तज्ज्ञ आणि नेत्ररोगतज्ज्ञ अशा विविध विशेष तज्ञांची नियुक्ती करण्यात येणार आहे. सर्व पदे कंत्राटी पद्धतीने असून नियुक्त तज्ञांना HBT आपला दवाखाना केंद्रांवर काम करावे लागेल.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
उमेदवारांकडे संबंधित शाखेत Graduate किंवा Postgraduate पदवी असणे आवश्यक आहे. उमेदवारांचे नाव Maharashtra Medical Council मध्ये नोंदणीकृत असावे आणि Additional Qualification Medical Council मध्ये नोंदणी अद्ययावत असावी. वैद्यकीय अनुभवाबरोबर संगणकाचे मूलभूत ज्ञान असणेही आवश्यक आहे.
वयोमर्यादा काय आहे? (Age Limit)
या भरतीसाठी उमेदवाराचे वय 01 ऑक्टोबर 2025 रोजी 70 वर्षांपेक्षा जास्त नसावे. वरिष्ठ आणि अनुभवी तज्ञांसाठी ही अट विशेष अनुकूल आहे.
पगार / मानधन संरचना
| Details | Salary / Honorarium |
|---|---|
| पहिल्या 5 रुग्णांसाठी | 1500 रुपये |
| त्यांनंतर प्रती रुग्ण | 250 रुपये |
| प्रति दिवस कमाल मानधन | 4000 रुपये प्रति भेट |
ही पेमेंट स्ट्रक्चर रुग्णसेवेवर आधारित असून योग्य अनुभवी डॉक्टरांसाठी आर्थिकदृष्ट्या आकर्षक आहे.
निवड प्रक्रिया काय आहे? (Selection Process)
- या भरतीत निवड प्रक्रिया फार सोपी आहे. उमेदवारांची निवड इंटरव्ह्यूच्या आधारे केली जाणार आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मुलाखतीसाठी सर्व आवश्यक कागदपत्रांसह हजर राहणे गरजेचे आहे.
अर्ज प्रक्रिया काय आहे? (How to Apply)
- अर्ज Google Form द्वारे करायचा आहे. अधिकृत जाहिरात नीट वाचून सर्व माहिती योग्य प्रकारे भरावी.
- अर्ज सबमिट केल्यानंतर उमेदवारांनी कागदपत्रांसह प्रत्यक्ष पत्त्यावर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता
प्रमुख वैद्यकीय अधिकारी (प्र)
पंडित मदन मोहन मालविय शताब्दी रुग्णालय
वामन तुकाराम मार्ग, गोवंडी (पूर्व)
मुंबई – 400088
अर्ज शुल्क काय आहे?
| Category | Application Fees |
|---|---|
| General / OBC | 0 रुपये (No Fees) |
| SC / ST | 0 रुपये (No Fees) |
| All Other Candidates | 0 रुपये (No Fees) |
महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत?
| Event | Date |
|---|---|
| अर्जाची सुरुवात (Starting Date) | 18th November 2025 |
| अर्जाची शेवटची तारीख (Last Date) | 2nd December 2025 |
Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2025
| Link | Click Here |
|---|---|
| Notification (जाहिरात PDF) | येथे क्लिक करा |
| Online Application (ऑनलाईन अर्ज) | येथे क्लिक करा |
| Official Website (अधिकृत वेबसाईट) | येथे क्लिक करा |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







