मित्रांनो मैदानावर आपल्या खेळाने सर्वांची मने जिंकणाऱ्या आणि देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या तरुण-तरुणींसाठी आता एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. सीमा सुरक्षा दलाने (BSF) बहुप्रतिक्षित BSF Constable (GD) Sports Quota Recruitment 2025-26 ची अधिकृत घोषणा केली असून, यात गुणवत्ताधारक खेळाडूंना थेट देशसेवेची संधी मिळणार आहे. जर तुमचे ध्येय ‘खाकी वर्दी’ मिळवण्याचे असेल, तर तब्बल ५४९ जागांसाठी होणारी ही मेगा भरती तुमचे आयुष्य बदलणारी ठरू शकते.

पदाचे नाव (Post Name)एकूण जागा (Vacancy)
कॉन्स्टेबल GD (स्पोर्ट्स कोटा)५४९

शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण (Matriculation) + संबंधित खेळातील प्राविण्य/प्रमाणपत्र (नॅशनल/इंटरनॅशनल)

वयोमर्यादा: १८ ते २३ वर्षे (०१ ऑगस्ट २०२५ रोजी). [SC/ST/OBC साठी नियमानुसार सवलत], अनाथ: लागू नाही (केंद्रीय भरती असल्यामुळे हा प्रवर्ग यात नाही)

परीक्षा फी: UR/OBC: १५९ रुपये [SC/ST/महिला: फी नाही]

पगार: पे मॅट्रिक्स लेव्हल-३ ( २१,७०० – ६९,१०० रुपये) + भत्ते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२६

परीक्षा: निवड चाचणी/ट्रायल (कोणतीही लेखी परीक्षा नाही. निवड कागदपत्र पडताळणी, शारीरिक चाचणी (PST), ट्रायल आणि मेडिकलवर आधारित असेल.)

महत्वाच्या लिंक्स (Important Links)लिंक (Link)
BSF स्पोर्ट्स कोटा भरती PDF (Notification)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)
(सुरुवात: २७ डिसेंबर २०२५)
येथे क्लिक करा
BSF अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा