मित्रांनो कृषी क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्रात उच्च पदांवर काम करण्याची मोठी इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी एक सुवर्णसंधी आली आहे. Central Agricultural University (CAU) ने 2025 साठी तब्बल 179 प्रतिष्ठित शैक्षणिक पदांची भरती जाहीर केली आहे. Professor, Chairman, Associate व Assistant Professor सारख्या उच्च दर्जाच्या पदांवर काम करण्याची संधी, आकर्षक पगारमान, आणि देशातील अग्रगण्य कृषी विद्यापीठात करिअर घडवण्याची ही सर्वोत्तम वेळ आहे.

जर तुम्ही BVSc, Masters, MVSc किंवा Ph.D केलेले असाल तर ही भरती तुमच्यासाठीच एक Career Changing Opportunity. ऑनलाइन अर्ज सुरू असून संधीची दारं 06 डिसेंबर 2025 पर्यंत खुली आहेत.

हे वाचा

CAU Recruitment 2025: सेंट्रल अ‍ॅग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीमध्ये 179 जागांची भरती – प्रोफेसर ते चेअरमन पदांसाठी अर्ज सुरू!

भरतीचे नावCAU Teaching Faculty Recruitment 2025
संस्थाCentral Agricultural University (CAU)
एकूण पदे179
पदांचे नावProfessor, Chairman, Associate Professor, Assistant Professor आणि इतर
योग्यताBVSc, Masters Degree, MVSC, M.Phil/Ph.D
पगारमान57,700 ते 1,44,200 रुपये
अर्ज सुरू तारीख10-11-2025
अर्ज शेवटची तारीख06-12-2025

एकूण रिक्त जागा आणि पदांची माहिती

पदाचे नावरिक्त जागा
Director of Instruction01
Dean01
Chairman03
Professor15
Associate Professor56
Assistant Professor103
एकूण179
हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Eligibility Criteria)

प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगळी आहे. Director of Instruction, Dean, Professor आणि Chairman या पदांसाठी Doctorate Degree अनिवार्य आहे. Veterinary Science संबंधित पदांसाठी उमेदवाराकडे B.V.Sc. & A.H. मध्ये किमान 55% गुणांसह Master’s Degree आवश्यक आहे. Associate Professor साठी Doctoral Degree आवश्यक असून Assistant Professor साठी Master’s Degree (55% गुणांसह) आणि संबंधित विषयात Ph.D तसेच संशोधन पेपर्स आवश्यक आहेत.

वयोमर्यादा (Age Limit)

पदाचे नावकमाल वयोमर्यादा
Assistant Professor40 वर्षे
Associate Professor50 वर्षे
Professor55 वर्षांखाली
Director of Instruction / Dean / Chairman55 वर्षांखाली
नोटराखीव प्रवर्गांना शासन नियमांनुसार वयोमर्यादा सवलत लागू

पगार किती असेल? (Salary Details)

पदाचे नाववेतनस्तर (Pay Level)सुरुवातीचे वेतन
Director of InstructionLevel 141,44,200 रुपये
DeanLevel 141,44,200 रुपये
ChairmanLevel 141,44,200 रुपये
ProfessorLevel 141,44,200 रुपये
Associate ProfessorLevel 13A1,31,400 रुपये
Assistant ProfessorLevel 1057,700 रुपये

अर्ज शुल्क किती आहे? (Application Fees)

वर्गअर्ज शुल्क
SC / ST / PwBD / महिला उमेदवार0 रुपये (शुल्क नाही)
UR / OBC उमेदवार1000 रुपये

महत्वाच्या तारखा

घटनातारीख
ऑनलाइन अर्ज सुरू10-11-2025
ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख06-12-2025
हे वाचा

CAU Recruitment 2025

लिंकक्लिक करा
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
अधिकृत अधिसूचना PDFClick Here
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.