CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (Central Council for Research in Ayurvedic Sciences), ही आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी संस्था असून देशभरात आयुर्वेद संशोधनासाठी कार्यरत आहे. CCRAS मार्फत विविध गट A, B आणि C अंतर्गत एकूण 394 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये रिसर्च ऑफिसर, स्टाफ नर्स, ट्रान्सलेटर, क्लर्क, एमटीएस अशा विविध पदांचा समावेश आहे. या भरती साठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात येत असून 22 सप्टेंबर 2025 ही शेवटची तारीख असणार आहे.

जाहिरात: CCRAS 04/2025
भरती संस्था: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद (Central Council for Research in Ayurvedic Sciences)
नोकरी ठिकाण: पुणे
एकूण पदसंख्या: 394

सरकारी नोकरीची संधी!..

CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती 2025

पद (Total: 394 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1रिसर्च ऑफिसर (Pathology)01
2रिसर्च ऑफिसर (Ayurveda)15
3असिस्टंट रिसर्च ऑफिसर (Pharmacology)04
4स्टाफ नर्स14
5असिस्टंट13
6ट्रान्सलेटर (Hindi Assistant)02
7मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट15
8रिसर्च असिस्टंट (Chemistry)05
9रिसर्च असिस्टंट (Botany)05
10रिसर्च असिस्टंट (Pharmacology)01
11रिसर्च असिस्टंट (Organic Chemistry)01
12रिसर्च असिस्टंट (Garden)01
13रिसर्च असिस्टंट (Pharmacy)01
14स्टेनोग्राफर ग्रेड-I10
15स्टॅटिस्टिकल असिस्टंट02
16उच्च श्रेणी लिपिक (UDC)39
17स्टेनोग्राफर ग्रेड-II14
18निम्न श्रेणी लिपिक (LDC)37
19फार्मासिस्ट (Grade-1)12
20ऑफसेट मशीन ऑपरेटर01
21लायब्ररी लिपिक01
22ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट01
23लॅबोरेटरी अटेंडंट09
24सिक्युरिटी इन्चार्ज01
25ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड05
26मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)179
Total394

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

CCRAS Recruitment Education Criteria

  1. पद क्र.1: MD (Pathology)
  2. पद क्र.2: MD/MS (Ayurveda)
  3. पद क्र.3: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc. (Medicinal Plant)
  4. पद क्र.4: B.Sc. (Nursing) किंवा GNM + 02 वर्षे अनुभव
  5. पद क्र.5: पदवी
  6. पद क्र.6: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) ट्रांसलेशन डिप्लोमा/प्रमाणपत्र
  7. पद क्र.7:  (i) मेडिकल लॅब सायन्स पदवी    (ii) 02 वर्षे अनुभव
  8. पद क्र.8: M.Sc  (Chemistry) किंवा M.Pharm किंवा M.Sc (Medicinal Plant)
  9. पद क्र.9: M.Sc (Botany/Medicinal Plants)
  10. पद क्र.10: M.Pharm (Pharmacology), M.Pharm (Ay)/M.Sc (Medicinal Plant)
  11. पद क्र.11: M.Sc  (Chemistry – Organic Chemistry)
  12. पद क्र.12: M.Sc (Botany/Medicinal Plants (Pharmacognosy)
  13. पद क्र.13: M.Pharm. (Pharmaceutics/Pharmaceutical Science/Quality Assurance/Ayurveda)
  14. पद क्र.14: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) शॉर्ट हैंड 120 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.   (iii) 03 वर्षे अनुभव
  15. पद क्र.15: सांख्यिकी/गणित पदव्युत्तर पदवी
  16. पद क्र.16: पदवी
  17. पद क्र.17: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) शॉर्ट हैंड 100 श.प्र.मि. व टायपिंग 40 श.प्र.मि.
  18. पद क्र.18: (i) 12वी  उत्तीर्ण  (ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. , हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  19. पद क्र.19: D.Pharm/D.Pharm (Ay.)
  20. पद क्र.20: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) ऑफसेट प्रिंटिंग मशीनच्या ऑपरेशन आणि देखभालीसाठी मान्यताप्राप्त संस्थेचे प्रमाणपत्र.  (iii) 03 वर्षे अनुभव
  21. पद क्र.21: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) लायब्ररी सायन्स प्रमाणपत्र   (iii) 01 वर्ष अनुभव
  22. पद क्र.22: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) DMLT  (iii) 01 वर्ष अनुभव
  23. पद क्र.23: (i) 12वी (विज्ञान) उत्तीर्ण    (ii) 01 वर्ष अनुभव
  24. पद क्र.24: (i) पदवी   (ii) 03 वर्षे अनुभव
  25. पद क्र.25: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना    (iii) 02 वर्ष अनुभव
  26. पद क्र.26: संबंधित ITI उत्तीर्ण (Panchakarma/Panchakarma Attendant/ Pharmacy Attendant / Dresser/ Cook/ Ward Boy/ Ward Boy/Ward Boy/ Machine Room Attendant) किंवा 10वी उत्तीर्ण

कृपया अधिकृत जाहिरात पहा

वयोमर्यादा (Age Limit)

आयुष मंत्रालय भरती Age Limit

उमेदवाराचे वय 22 सप्टेंबर 2025 रोजी खालील प्रमाणे असावे. (SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  • पद क्र.1, & 2 – 40 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 20 & 24 – 30 वर्षांपर्यंत
  • पद क्र.7 – 35 वर्षांपर्यंत
  • पद क्र.16, 17, 18, 19, 21, 23, 25 & 26 – 27 वर्षांपर्यंत
  • पद क्र.22 – 28 वर्षांपर्यंत

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

अर्ज शुल्क (Application Fee)

CCRAS Bharti 2025 Fees

  1. पद क्र.1 & 2 – General/OBC: ₹1500/-
  2. पद क्र.3 ते 7 – General/OBC: ₹700/-
  3. पद क्र.8 ते 26 – General/OBC: ₹300/-

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक:

सविस्तर माहितीलिंक
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

CCRAS मार्फत जाहीर झालेली ही भरती आयुर्वेद क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. विविध पदांसाठी विविध पात्रता, अनुभव आणि वयोमर्यादा असून त्यानुसार आपला अर्ज भरावा.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.