CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्र (C-DAC) हे भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणारी एक प्रमुख संस्था आहे. संगणकीय विकास, VLSI, HPC, AI, Machine Learning यांसारख्या अत्याधुनिक क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या या संस्थेत 280 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

CDAC Recruitment 2025 application process has been started for various technical posts. Candidates can apply online for Center for Development of Advanced Computing Recruitment 2025 through this article till July 2025. Applicants also can check notification, eligibility, age limit, and more.

जाहिरात: CDAC Recruitment 2025 – CORP/ACR/02/2025
भरती संस्था: प्रगत संगणन विकास केंद्र (Center for Development of Advanced Computing)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 280

CDAC Logo

CDAC Bharti 2025: प्रगत संगणन विकास केंद्र भरती 2025

पद (Total: 280 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नाव पद संख्या
1डिझाईन इंजिनिअर-E1203
2सिनियर डिझाईन इंजिनिअर-E267
3प्रिन्सिपल डिझाईन इंजिनिअर-E305
4टेक्निकल मॅनेजर-E403
5सिनियर टेक्निकल मॅनेजर-E501
6चीफ टेक्निकल मॅनेजर-E601
Total280
हे वाचा

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

CDAC Recruitment Education Qualification

पद क्र.1: (i) 60% गुणांसह BE/B.Tech ( Electronics, Computer Science, Information Technology, Information Science) किंवा PG डिप्लोमा ( VLSI, HPC, Embedded Systems, Artificial Intelligence-AI /Machine Learning-ML) किंवा B.Sc सह MCA / BCA किंवा M.Sc (Computer Science, Electronics, Mathematics) किंवा ME/M.Tech (Microelectronics/ VLSI, Electronic System Design, Computer Science, Artificial Intelligence / Machine learning, Applied Mathematics, Photonics) किंवा Ph. D (Microelectronics / VLSI, Computer Science , Artificial Intelligence-AI /Machine Learning-ML, Photonics (ii) 03 वर्षांपर्यंत अनुभव

पद क्र.2: (i) 60% गुणांसह BE/B.Tech ( Electronics, Computer Science, Information Technology, Information Science) किंवा PG डिप्लोमा ( VLSI, HPC, Embedded Systems, Artificial Intelligence-AI /Machine Learning-ML) किंवा B.Sc सह MCA / BCA किंवा M.Sc (Computer Science, Electronics, Mathematics) किंवा ME/M.Tech (Microelectronics/ VLSI, Electronic System Design, Computer Science, Artificial Intelligence / Machine learning, Applied Mathematics, Photonics) किंवा Ph. D (Microelectronics / VLSI, Computer Science , Artificial Intelligence-AI /Machine Learning-ML, Photonics (ii) 03 ते 06 वर्षे अनुभव

पद क्र.3: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics) किंवा PG डिप्लोमा (VLSI) किंवा M.Sc (Electronics, Mathematics) किंवा M.E / M Tech (Microelectronics/VLSI, Electronic System Design, Applied Mathematics) किंवा Ph.D (Microelectronics / VLSI) (ii) 06 ते 09 वर्षे अनुभव

पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics) किंवा PG डिप्लोमा (VLSI) किंवा M.Sc (Electronics, Mathematics) किंवा M.E / M Tech (Microelectronics/VLSI, Electronic System Design, Applied Mathematics) किंवा Ph.D (Microelectronics / VLSI) (ii) 09 ते 13 वर्षे अनुभव

पद क्र.5: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics) किंवा PG डिप्लोमा (VLSI) किंवा M.Sc (Electronics, Mathematics) किंवा M.E / M Tech (Microelectronics/VLSI, Electronic System Design, Applied Mathematics) किंवा Ph.D (Microelectronics / VLSI) (ii) 13 ते 18 वर्षे अनुभव

पद क्र.6: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech (Electronics) किंवा PG डिप्लोमा (VLSI) किंवा M.Sc (Electronics, Mathematics) किंवा M.E / M Tech (Microelectronics/VLSI, Electronic System Design, Applied Mathematics) किंवा Ph.D (Microelectronics / VLSI) (ii) 18 वर्षे अनुभव

हे वाचा

वयोमर्यादा (Age Limit)

CDAC Bharti 2025 Age Limit:

  1. Post No.1: 30 years
  2. Post No.2: 33 years
  3. Post No.3: 37 years
  4. Post No.4: 41 years
  5. Post No.5: 46 years
  6. Post.No.6: 50-65 years

Note: SC/ST: 05 Years Relaxation, OBC: 03 Years Relaxation

अर्ज शुल्क (Application Fee)

सर्व प्रवर्गांसाठी अर्ज मोफत आहे. (No Fee)

Important Dates

अर्ज स्विकारण्याची शेवटची दिनांक : जुलै 2025.

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

संबंधित वर्तमान भरती

CDAC Recruitment Notification PDF

भरतीच्या महत्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

CDAC Bharti 2025 ही BE, B.Tech, MCA, M.Sc, आणि PhD धारकांसाठी एक सर्वउत्तम संधी आहे. संगणकीय, इलेक्ट्रॉनिक्स आणि AI क्षेत्रात काम करण्याची आवड असणाऱ्यांनी ही संधी सोडू नये. आजच वेळेत अर्ज करा…

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हे वाचा