IT आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. CDAC Bharti 2026 अंतर्गत विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही एका प्रतिष्ठित संस्थेत Central Govt Jobs मिळवण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी ‘सुवर्णसंधी’ ठरू शकते. विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही परीक्षा फी नाही, त्यामुळे आताच तयारीला लागा.

अ.क्र.पदाचे नाव (Post Name)पद संख्या (Total Posts)
1प्रोजेक्ट इंजिनिअर19
2प्रोजेक्ट मॅनेजर10
3सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर31
4कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
5HR असोसिएट02
6प्रोजेक्ट लीडर/सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर02
एकूण (Total)65 जागा

शैक्षणिक पात्रता:

  • 60% गुणांसह BE/ B.Tech/ ME/ M.Tech/ MCA किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
  • 02 ते 09 वर्षे अनुभव (पदांनुसार वेगवेगळा).

वयोमर्यादा: 20 फेब्रुवारी 2026 रोजी 40 ते 56 वर्षांपर्यंत (पदांनुसार) [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

परीक्षा फी: फी नाही.

पगार: CDAC च्या नियमानुसार (सविस्तर माहिती जाहिरातीत उपलब्ध).

नोकरी ठिकाण: पुणे, पाटणा, गुजरात & दिल्ली.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026.

परीक्षा: निवड मुलाखतीद्वारे होणार (तारीख नंतर कळविण्यात येईल).

Online अर्ज (Apply Online)Click Here
अधिकृत जाहिरात (Notification PDF)Download
अधिकृत वेबसाइट (Official Website)Visit Site
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.