मित्रांनो सरकारी नोकरीची स्वप्नं आता होणार खरी. छत्तीसगडमध्ये 12वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आली आहे. जलसंपदा विभागात अमीन पदासाठी भरती 2025 जाहीर झाली असून उमेदवारांना 71,200 रुपये पर्यंत पगार मिळण्याची संधी आहे. जर तुम्ही सुरक्षित करिअर आणि चांगल भविष्य शोधत असाल, तर ही संधी तुमच्यासाठीच आहे.

CG Vyapam Vacancy 2025: जलसंपदा विभागात 12वी पाससाठी भरती, 71,200 पर्यंत पगार

मुद्दामाहिती
भरती संस्थाछत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळ (CG Vyapam)
विभागजलसंपदा विभाग
पदाचे नावअमीन
एकूण जागा50
शैक्षणिक पात्रता12वी उत्तीर्ण
वयोमर्यादा18 ते 30 वर्ष (आरक्षितांना शिथिलता)
अर्ज करण्याची शेवटची तारीख17 ऑक्टोबर 2025
संभाव्य परीक्षा तारीख7 डिसेंबर 2025
पगार22,400 ते 71,200 रुपये (लेव्हल-05)
निवड प्रक्रियालिखित परीक्षा

12वी पास झाल्यानंतर सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी छत्तीसगडमध्ये मोठी संधी आली आहे. छत्तीसगड व्यावसायिक परीक्षा मंडळ (CG Vyapam) मार्फत जलसंपदा विभागात “अमीन” पदासाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत उमेदवारांना आकर्षक पगार आणि सुरक्षित नोकरीची संधी मिळणार आहे.

भरतीबाबत माहिती

पदाचे नावएकूण जागा
अमीन50

या भरतीत एकूण 50 जागा जाहीर झाल्या आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. या पदासाठीची संभाव्य लेखी परीक्षा 7 डिसेंबर 2025 रोजी होईल. अधिकृत माहिती आणि अर्ज प्रक्रिया vyapamcg.cgstate.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय किमान 18 वर्ष व जास्तीत जास्त 30 वर्ष असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

हे वाचा

पगार व सुविधा

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 22,400 ते 71,200 रुपये (लेव्हल-05) इतका पगार मिळेल. याशिवाय शासकीय सेवेत मिळणाऱ्या सर्व सुविधा व भत्ते देखील लागू होतील.

निवड प्रक्रिया काय आहे?

उमेदवारांची निवड लिखित परीक्षा द्वारे होईल. तसेच प्रशिक्षण काळात मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

अर्ज कसा करावा?

  • उमेदवारांनी सर्वप्रथम vyapamcg.cgstate.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
  • नंतर Recruitment Section मध्ये जाऊन “Amin Recruitment Apply Online” लिंकवर क्लिक करावे.
  • नवीन अर्जासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करावी.
  • अर्जामध्ये वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील, आरक्षण श्रेणी, पत्ता इ. नीट भरावे.
  • पासपोर्ट साईज फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • शेवटी अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करून प्रिंट आउट काढावा.
हे वाचा

CG Vyapam Vacancy 2025 Important Links

लिंकक्लिक करा
अधिकृत वेबसाइटclick here
अधिकृत अधिसूचना (Notification PDF)click here
ऑनलाइन अर्ज लिंकclick here

मित्रांनो CG Vyapam Vacancy 2025 ही संधी फक्त नोकरी मिळवण्यासाठी नाही तर चांगल भविष्य आणि सुरक्षित करिअर घडवण्यासाठी आहे. 12वी पास उमेदवारांसाठी ही भरती मोठी पायरी ठरू शकते. त्यामुळे वेळ न घालता अर्ज करा, परीक्षा तयारीला लागा आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर सरकारी नोकरीची स्वप्नं पूर्ण करा.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.