मित्रांनो सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Chhatrapati Sambhajinagar Mahanagarpalika Bharti 2026 अंतर्गत २२२ रिक्त जागा भरण्यासाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपल्याच शहरात करिअर घडवण्याची ही एक सुवर्ण Government Job Opportunity असून, यामध्ये कनिष्ठ अभियंता, अग्निशामक आणि रोखपाल यांसारख्या विविध ११ संवर्गातील पदांचा समावेश आहे. पात्र उमेदवारांनी १८ मार्च २०२६ पूर्वी आपले ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्यक आहे. या भरतीची सविस्तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची प्रक्रिया खालीलप्रमाणे सविस्तर देण्यात आली आहे.

पद क्र.पदाचे नावएकूण जागा
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)32
2उपअग्निशमन केंद्र अधिकारी04
3सहाय्यक सुरक्षा अधिकारी01
4अतिक्रमण निरीक्षक / स्थापत्य अभियांत्रिकी24
5स्वच्छता निरीक्षक12
6पशुधन पर्यवेक्षक07
7चालक-यंत्रचालक (Driver Operator)15
8उद्यान सहाय्यक / कृषी सहाय्यक06
9अनुलेखक (ट्रेसर)09
10अग्निशामक100
11रोखपाल12
एकूण पदे222

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर (Civil Degree/Diploma, B.Com, १०वी उत्तीर्ण, फायर कोर्स इ.)

वयोमर्यादा: ३१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते ३८ वर्षे (पदांनुसार बदल)

अनाथ: वयोमर्यादेत ०५ वर्षांची सूट आणि परीक्षा फी ९०० रुपये

परीक्षा फी: खुला प्रवर्ग: १००० रुपये [मागासवर्गीय/अनाथ: ९०० रुपये]

पगार: नियमानुसार आकर्षक वेतन श्रेणी

नोकरी ठिकाण: छत्रपती संभाजीनगर

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १८ मार्च २०२६

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

अधिकृत जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)अर्ज करा
अधिकृत वेबसाईटवेबसाईटला भेट द्या
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.