जर तुम्ही CA/CMA क्षेत्रात करिअर घडवू इच्छित असाल, तर केंद्र सरकारच्या ‘महारत्न’ कंपनीत काम करण्याची ही सुवर्णसंधी तुमच्यासाठी चालून आली आहे. Coal India Bharti 2025 अंतर्गत तब्बल १२५ जागांसाठी भरती जाहीर झाली असून, तरुण आणि महत्त्वाकांक्षी उमेदवारांना CIL Recruitment 2025 च्या माध्यमातून देशातील सर्वात मोठ्या कोळसा उत्पादक कंपनीशी जोडले जाण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| इंडस्ट्रियल ट्रेनी (CA/CMA) | 125 |
| एकूण जागा | 125 |
शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने चार्टर्ड अकाउंटंट (CA) किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (CMA) ची Intermediate परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
वयोमर्यादा: १५ जानेवारी २०२६ रोजी उमेदवाराचे वय १८ ते २८ वर्षे दरम्यान असावे.
(SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट).
अनाथ: अनाथ उमेदवारांच्या आरक्षणाबाबत सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.
परीक्षा फी: या पदासाठी कोणतीही अर्ज फी आकारली जाणार नाही (Free).
पगार (Stipend): निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २२,००० रुपये विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Online).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १५ जानेवारी २०२६ (संध्याकाळी ५:०० वाजेपर्यंत).
परीक्षा: या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड CA/CMA इंटरमीडिएट परीक्षेतील गुणांच्या गुणवत्तेनुसार (Merit List) केली जाईल.
| तपशील | लिंक |
|---|---|
| अधिकृत जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज करा (Starting 26 Dec) | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Click Here |




