ITI उत्तीर्ण तरुणांसाठी आनंदाची बातमी! Cochin Shipyard Bharti 2026 अंतर्गत तब्बल २६० हून अधिक जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. जर तुम्ही तांत्रिक क्षेत्रात Sarkari Naukri च्या शोधात असाल, तर ही जाहिरात तुमच्या करिअरला नवी दिशा देऊ शकते. पगार, पद आणि प्रतिष्ठा सर्व काही एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी, या भरतीची संपूर्ण माहिती आताच जाणून घ्या.

अनु. क्र.पदाचे नावट्रेड (Trade)पद संख्या
1फॅब्रिकेशन असिस्टंट
(Fabrication Assistant)
शीट मेटल वर्कर (Sheet Metal Worker)64
वेल्डर (Welder)49
2आउटफिट असिस्टंट
(Outfit Assistant)
फिटर (Fitter)39
इलेक्ट्रिशियन (Electrician)21
मेकॅनिक डिझेल (Mechanic Diesel)16
मेकॅनिक मोटार व्हेईकल (MMV)16
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक (Electronic Mechanic)13
पेंटर (Painter)11
मशिनिस्ट (Machinist)10
क्रेन ऑपरेटर (Crane Operator)06
इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक (Instrument Mechanic)06
प्लंबर (Plumber)05
शिपराइट वुड (Shipwright Wood)04
एकूण जागा (Total Vacancy)260

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण + ITI (संबंधित ट्रेड) + 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा: 18 ते 45 वर्षे [SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट]

परीक्षा फी: General/OBC: 300 रुपये [SC/ST/PWD: फी नाही]

पगार: नियमांनुसार / जाहिरात पहा

नोकरी ठिकाण: कोची (केरळ)

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2026

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)लिंक (Link)
शुद्धीपत्रक (Corrigendum)Click Here
जाहिरात (Notification PDF)Download PDF
Online अर्ज (Apply Online)Apply Here
अधिकृत वेबसाइट (Official Website)Visit Site
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.