CRPF Constable Bharti 2026: जर तुमची जिद्द असेल देशाची सेवा करण्याची आणि अंगावर खाकी वर्दी चढवण्याची, तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाने तब्बल 9195 जागांसाठी आपली मोठी जाहिरात प्रसिद्ध केली असून, या CRPF Recruitment 2026 अंतर्गत विविध तांत्रिक आणि ट्रेडमधील पदांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. केवळ १० वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांपासून ते तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांपर्यंत सर्वांसाठी या मेगाभरतीची दारे उघडली आहेत. देशसेवेची ही संधी सोडू नका, कारण ही तुमची स्वप्नभरारी घेण्याची वेळ आहे!
| पद क्र. | पदाचे नाव | एकूण जागा |
|---|---|---|
| १ | कॉन्स्टेबल (ट्रेड्समन & टेक्निकल) | ९१७५ |
| २ | कॉन्स्टेबल (पायोनियर विंग) | २० |
| एकूण पदे | ९१९५ | |
शैक्षणिक पात्रता: सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन पात्रता २०२६
📌 कॉन्स्टेबल (चालक)
10वी उत्तीर्ण + HMV Driving License आवश्यक.
📌 कॉन्स्टेबल (मोटार वाहन)
10वी उत्तीर्ण + Mechanic Motor Vehicle ITI + 1 वर्ष अनुभव.
📌 पायनियर विंग (गवंडी/इलेक्ट्रिशियन)
10वी उत्तीर्ण + संबंधित कामाचा 1 वर्ष अनुभव.
📌 इतर पदे
10वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये अनुभव/कौशल्य आवश्यक.
वयोमर्यादा: ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते २३ वर्षे (ड्रायव्हरसाठी २७ वर्षांपर्यंत), आरक्षित वर्गाला सरकारी नियमानुसार सूट.
अनाथ: राखीव जागांच्या नियमांनुसार लाभ.
परीक्षा फी: ₹१००/- (SC/ST/Ex-SM/Female उमेदवारांना फी मधून सूट).
पगार: 7व्या वेतन आयोगानुसार आकर्षक पगार व भत्ते.
नोकरी ठिकाण: भारतभर कोठेही.
अर्ज करण्याची पद्धत: अधिकृत वेबसाईटवरून ऑनलाईन.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ मे २०२६.
परीक्षा: भरती प्रक्रियेनुसार नंतर जाहीर केली जाईल.
| महत्वाच्या लिंक्स (Important Links) | लिंक |
|---|---|
| अधिकृत जाहिरात पहा (Notification) | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | येथे क्लिक करा |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.




