सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक मोठी खुशखबर. CSIR NCL Bharti 2025 अंतर्गत नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, पुणे येथे भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ही फक्त नोकरी नसून, देशातील एका नामांकित संशोधन संस्थेशी जोडले जाण्याची सुवर्णसंधी आहे. NCL Pune Recruitment 2025 साठी आपली पात्रता तपासा आणि या संधीचे सोने करा.
| पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|
| टेक्निशियन (Technician) | 15 |
| टेक्निकल असिस्टंट (Technical Assistant) | 19 |
| एकूण जागा | 34 |
शैक्षणिक पात्रता:
- टेक्निशियन: १०वी उत्तीर्ण (५५% गुण) + ITI (संबंधित ट्रेड) किंवा २ वर्षे अनुभव किंवा ३ वर्षे अनुभव (ट्रेडनुसार).
- टेक्निकल असिस्टंट: B.Sc (६०% गुण) + १ वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + २ वर्षे अनुभव.
वयोमर्यादा:
- १८ ते २८ वर्षे (१२ जानेवारी २०२६ रोजी).
- सूट: SC/ST – ०५ वर्षे, OBC – ०३ वर्षे.
परीक्षा फी:
- General/OBC/EWS: ५०० रुपये
- SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही.
पगार:
- टेक्निशियन: पे लेव्हल-2 (अंदाजे 19900 – 63200 + भत्ते).
- टेक्निकल असिस्टंट: पे लेव्हल-६ (अंदाजे ३५,४०० – १,१२,४०० रुपये + भत्ते).
नोकरी ठिकाण: पुणे.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: १२ जानेवारी २०२६ (सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत).
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
| माहिती | लिंक (Link) |
|---|---|
| जाहिरात (PDF) (अधिकृत जाहिरात वाचण्यासाठी) | येथे क्लिक करा |
| Online अर्ज (Apply Online) (थेट अर्ज करण्यासाठी) | Apply Now |
| अधिकृत वेबसाइट | येथे भेट द्या |




