Customs Department Sports Quota Bharti 2025: आयकर/महसूल विभाग कोलकाता (Income Tax Department Kolkata) मार्फत Tax Assistant, Havaldar आणि MTS (Multi-Tasking Staff) या पदांकरिता 26 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती Sports Quota अंतर्गत केली जाणार आहे.

Customs Department Sports Quota Bharti 2025 अंतर्गत आयकर/महसूल विभागात Tax Assistant, Havaldar व MTS पदांसाठी 26 जागा उपलब्ध आहेत. 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! अर्ज अंतिम तारीख – 31 जुलै 2025. संपूर्ण माहिती येथे वाचा.

जाहिरात: सीमाशुल्क विभाग स्पोर्ट्स कोटा भरती
भरती संस्था: Income Tax Department Kolkata
नोकरी ठिकाण: कोलकाता
एकूण पदसंख्या: 26

महसूल विभागात सरकारी नोकरीची संधी!..

Customs Department Sports Quota Bharti 2025

पद (Total: 26)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1Tax Assistant10
2Havaldar14
3MTS02
Total26

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Customs Department Sports Quota Bharti 2025 Education Qualification

पदाचे नाववयोमर्यादा (01.01.2025)पात्रता
Tax Assistant18 ते 27 वर्षेपदवीधर + डेटा एंट्री कौशल्य
Havaldar18 ते 27 वर्षे10वी उत्तीर्ण + शारीरिक पात्रता व चाचणी आवश्यक
MTS18 ते 25 वर्षे10वी उत्तीर्ण

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • शेवटची तारीख: 31 जुलै 2025

निवड प्रक्रिया:

  1. Stage-I: खेळातील कामगिरीवर आधारित निवड
  2. Stage-II: कागदपत्र पडताळणी
  3. Stage-III: कौशल्य / प्राविण्य चाचणी
संबंधित वर्तमान भरती

Customs Department Sports Quota Bharti 2025 Notification – Important Links

महत्वाच्या लिंक

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

Customs Department Sports Quota Bharti 2025 ही भरती खेळाडूंना सरकारी नोकरीची उत्तम संधी आहे. पात्र उमेदवारांनी आपले कागदपत्र तयार ठेवून लवकरात लवकर अर्ज करावा. 10वी पास उमेदवारांनाही संधी आहे, त्यामुळे याचा लाभ घ्या.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हे वाचा