मित्रांनो स्वप्न पाहताय सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात करिअर करण्याचं? तर मग तयार व्हा. DMER Maharashtra Bharti 2026 अंतर्गत तब्बल १,५४० रिक्त जागांसाठी अधिकृत भरतीची घोषणा झाली आहे. Maharashtra Directorate of Medical Education & Research Mumbai द्वारे आयोजित ही मेगा भरती ‘ट्यूटर’ आणि ‘कनिष्ठ निवासी’ पदांसाठी असून, पात्र उमेदवारांना मुंबईसारख्या ठिकाणी उत्तम मानधनासह सेवा देण्याची ही एक सुवर्णसंधी आहे. जर तुमच्याकडे MBBS पदवी असेल, तर १६ फेब्रुवारीपासून आपला अर्ज निश्चित करायला विसरू नका.

पदाचे नाव (Post Name)रिक्त पदे (Vacancies)
ट्यूटर (Tutor)१,१०० पदे
कनिष्ठ निवासी (Junior Resident)४४० पदे
एकूण पदे (Total Posts)१,५४० पदे

शैक्षणिक पात्रता: MBBS पदवी उत्तीर्ण.

वयोमर्यादा: जास्तीत जास्त ७० वर्षांपर्यंत.

परीक्षा फी: खुला प्रवर्ग: १००० रुपये आणि राखीव प्रवर्ग: ९०० रुपये

पगार: ट्यूटर: ८०,००० रुपये आणि कनिष्ठ रहिवासी: ७९,१७३ रुपये (प्रति महिना).

नोकरी ठिकाण: मुंबई.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Official Website: med-edu.in).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: २३ फेब्रुवारी २०२६.

परीक्षा: ही भरती गुणवत्तेवर (Merit List) आधारित आहे, त्यामुळे लेखी परीक्षा होणार नाही.

विवरण (Description)लिंक (Links)
अधिकृत जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)येथे क्लिक करा
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.