मित्रांनो तुम्हाला चांगली नोकरी मिळवायची आहे का? मग त्याकरिता तुमच्याकडे एक उत्तम Resume असणे अत्यंत गरजेचे आहे. अनेकदा उमेदवार सायबर कॅफेमध्ये जाऊन पैसे खर्च करतात, तरीही त्यांना हवा तसा आकर्षक बायोडाटा मिळत नाही. हीच समस्या ओळखून Formwalaa.in ने तुमच्यासाठी खास Free Resume Maker टूल आणले आहे. आता तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवरूनच, अवघ्या २ मिनिटांत एक Professional CV (Curriculum Vitae) तयार करून त्याची PDF थेट डाउनलोड करू शकता, ते ही पूर्णपणे मोफत.

Formwalaa Resume Maker ची वैशिष्ट्ये (Key Features)

हे टूल इतर वेबसाईटपेक्षा वेगळे आणि खास का आहे?

  • १००% मोफत (Free of Cost): यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही.
  • मोबाईल फ्रेंडली (Mobile Friendly): तुमच्याकडे लॅपटॉप नसेल तरीही चालेल, तुम्ही स्मार्टफोनवर सहज माहिती भरू शकता.
  • No Login Required: तुम्हाला अकाउंट बनवण्याची किंवा ईमेल आयडी देऊन लॉगिन करण्याची गरज नाही. थेट साईटवर या आणि काम सुरू करा.
  • Instant PDF Download: माहिती भरल्याबरोबर ‘Live Preview’ दिसतो आणि एका क्लिकवर PDF सेव्ह होते.
  • सुरक्षित (Secure): तुमचा डेटा आमच्या सर्व्हरवर सेव्ह होत नाही. तो फक्त तुमच्या ब्राउझरमध्ये राहतो, त्यामुळे तुमची माहिती पूर्णपणे सुरक्षित आहे.

Resume कसा बनवायचा? (Step-by-Step Guide)

खालील स्टेप्स फॉलो करा आणि तुमचा Resume तयार करा,

  • Step 1: माहिती भरा (Fill Details)
  • वर दिलेल्या फॉर्ममध्ये तुमचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
  • Step 2: करिअर उद्दिष्ट (Objective)
  • तुम्हाला कोणत्या प्रकारची नोकरी हवी आहे, त्याबद्दल १-२ ओळी लिहा. (उदा. I want to work in a challenging environment…)
  • Step 3: शिक्षण टाका (Add Education)
  • तुमची पदवी (SSC, HSC, BA, B.Sc इ.), युनिव्हर्सिटी किंवा बोर्डाचे नाव, पासिंग वर्ष आणि टक्केवारी टाका. त्यानंतर “Add Education” बटनावर क्लिक करा. तुम्ही एकापेक्षा जास्त शिक्षण जोडू शकता.
  • Step 4: Live Preview पहा
  • तुम्ही जशी माहिती भराल, तसा उजव्या बाजूला (किंवा मोबाईलवर खाली) तुमचा Resume तयार होताना दिसेल. स्पेलिंग मिस्टेक झाली असेल तर ती लगेच दुरुस्त करा.
  • Step 5: PDF डाउनलोड करा
  • सर्व माहिती भरून झाल्यावर हिरव्या रंगाच्या “Save as PDF / Print” बटनावर क्लिक करा आणि फाईल तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा.

हा Resume कुठे वापरता येईल?

हा ‘Simple & Professional’ फॉरमॅट असल्याने तुम्ही खालील ठिकाणी वापरू शकता,

  • खाजगी कंपनीतील नोकरीसाठी (Private Jobs)
  • अप्रेंटिस भरतीसाठी (Apprentice)
  • एमआयडीसी (MIDC) कंपन्यांमध्ये
  • इतर कोणत्याही ऑफलाइन अर्जासोबत जोडण्यासाठी.
Advertisement

📝 Resume Maker by Formwalaa.in

Full Name
Address Flat No 101, Ganesh Apartment, Sadashiv Peth, Pune – 411 030
Mobile
Email
Objective I want to excel in this field with hard work, perseverance and dedication.

🎓 Education Clear All

+ Add Education Row

🧩 Sections

+ Add New Section

👤 Personal Details

Date of Birth
Marital Status Unmarried Married Divorced
Gender Male Female Other
Category OPEN OBC SC ST NT-B EWS
Nationality
Languages Known
Add

✍ Declaration

I hereby declare that all above given information is true and correct to best of my knowledge and belief.
Place
Date
Advertisement
🖨 Download PDF

OBJECTIVE

EDUCATIONAL QUALIFICATIONS
Course / DegreeUniversity / BoardPassing YearPercentage
PERSONAL DETAILS
Date of Birth
Marital Status
Gender
Category
Nationality
Languages

Place:

Date:



Created via Formwalaa.in

मित्रांनो, एक चांगला आणि सुटसुटीत Resume तुमची नोकरी मिळवण्याची संधी ५०% वाढवतो. आम्हाला खात्री आहे की Formwalaa.in चे हे Free Resume Maker टूल तुम्हाला तुमचा बायोडाटा बनवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडले असेल. जर तुम्हाला हे टूल आवडले असेल, तर तुमच्या नोकरी शोधणाऱ्या मित्रांना आणि WhatsApp ग्रुपवर नक्की शेअर करा. कोणास ठाऊक, तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरजू मित्राला नोकरी मिळण्यास मदत होईल. तुमच्या उज्वल भविष्यासाठी Formwalaa Team कडून खूप खूप शुभेच्छा.