पोस्ट ऑफिस भरतीसाठी अर्ज तर करायचा आहे, पण ‘सेफ झोन’ (Safe Zone) काय असेल हे माहित नाही? India Post GDS Merit List मध्ये तुमचे नाव येण्यासाठी १० वी ला नेमके किती टक्के हवेत, याचा अचूक अंदाज लावणे आता सोपे झाले आहे. उमेदवारांचा गोंधळ दूर करण्यासाठी tirmalejob ने डेव्हलप केले आहे अॅडव्हान्स GDS Selection Probability Calculator 2026. हे टूल वापरून तुम्ही केवळ काही सेकंदात तुमच्या जिल्ह्याचा आणि कॅटेगिरीचा संभाव्य कट-ऑफ (Expected Cut-off) चेक करू शकता आणि तुमचा सरकारी नोकरीचा मार्ग मोकळा करू शकता.
१० वी चे मार्क्स टाका आणि रिझल्ट पहा! | GDS Selection Probability Calculator 2026
GDS Selection Probability Calculator Tool नक्की काय आहे?
जर तुम्हाला पोस्ट ऑफिस भरती २०२६ साठी फॉर्म भरायचा असेल, तर २०२५ चा कट-ऑफ (Cut-off) पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे टूल तुम्हाला मागील वर्षाच्या मेरिट लिस्टचे विश्लेषण करून, तुमच्या १० वी च्या टक्केवारीनुसार निवड होण्याची शक्यता (Selection Probability) सांगते.
हे टूल तुम्हाला खालील गोष्टी समजण्यास मदत करते,
- तुमच्या कॅटेगिरीनुसार अपेक्षित कट-ऑफ.
- कोणत्या पदासाठी (BPM/ABPM/Dak Sevak) तुमची निवड होऊ शकते.
- तुम्ही ‘Safe Zone’ मध्ये आहात की नाही.
Maharashtra GDS Cut-Off 2026 (Category Wise)
मागील वर्षाच्या (२०२५) ट्रेंडनुसार, २०२६ मध्ये खालीलप्रमाणे अंदाजित कट-ऑफ असू शकतो,
| कॅटेगिरी (Category) | अपेक्षित कट-ऑफ (Expected Cut-off 2026) |
|---|---|
| UR (General) | 94% – 98% |
| OBC | 92% – 96% |
| EWS | 90% – 94% |
| SC | 88% – 92% |
| ST | 82% – 88% |
| PWD (दिव्यांग) | 75% – 85% |
पदांनुसार कट-ऑफ आणि संधी (Post Wise Chances)
| पदाचे नाव (Post Name) | निवड होण्याची शक्यता (Safe Score %) |
|---|---|
| BPM (Branch Post Master) | 89% – 100% |
| ABPM (Assistant Branch Post Master) | 85% – 99% |
| Dak Sevak (डाक सेवक) | 80% – 99% |
GDS Selection Probability Calculator Tool कसे वापरावे?
तुमची निवड होण्याची शक्यता तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा,
- टक्केवारी टाका: तुमचे १० वी चे अचूक टक्के (Percentage) एंटर करा (हे ६०% ते १००% च्या दरम्यान असावेत).
- कॅटेगिरी निवडा: तुमची कास्ट कॅटेगिरी (SC/ST/EWS/UR) निवडा. (टीप: NT आणि OBC उमेदवारांनी ‘OBC/NT’ हाच पर्याय निवडावा.)
- चेक करा: ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- निकाल: टूल तुम्हाला २०२५ च्या डेटाच्या आधारे तुमची निवड होण्याची शक्यता (Probability) आणि अपेक्षित मेरिट लिस्ट दाखवेल.
GDS Selection Probability Calculator tool
Chance: —
Best Suitable Post: —
Why?: —
Maharashtra GDS Post Office Bharti 2025 Merit List
| Merit List (यादी क्रमांक) | Download Link |
|---|---|
| Merit List 1 | Download PDF |
| Merit List 2 | Download PDF |
| Merit List 3 | Download PDF |
| Merit List 4 | Download PDF |
| Merit List 5 | Download PDF |
| Merit List 6 | Download PDF |
तर मित्रांनो, Maharashtra GDS Bharti 2026 साठी तुमची तयारी आजच सुरू करा. वर दिलेल्या 'GDS Selection Probability Calculator' चा वापर करून तुमचा अंदाज नक्की घ्या. तुमचे १० वी चे टक्के किती आहेत आणि टूलनुसार तुम्हाला कोणता 'Result' मिळाला, हे आम्हाला खाली Comment करून नक्की सांगा. तसेच, ही महत्वाची माहिती तुमच्या १० वी पास मित्र-मैत्रिणींसोबत WhatsApp वर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही त्यांच्या संधीचा अंदाज येईल. All The Best!




