मित्रांनो इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर एका नामांकित सरकारी कंपनीत करिअरची सुरुवात करण्याची सुवर्णसंधी शोधत आहात का? तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. Hindustan Petroleum Corporation Limited ने देशभरातील तरुणांसाठी तब्बल ६०८ जागांची मेगा भरती जाहीर केली आहे. या HPCL Apprentice Bharti 2026 अंतर्गत सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इन्स्ट्रुमेंटेशन शाखेतील पदवीधरांना भारत सरकारच्या या दिग्गज ‘महारत्न’ कंपनीत काम करण्याचा आणि अनुभव घेण्याचा उत्तम मार्ग मोकळा झाला आहे. विशेष म्हणजे, या भरतीसाठी कोणतीही अर्ज फी आकारली जाणार नाही. चला तर मग, या भरतीचा सविस्तर माहिती, पात्रता आणि अर्ज करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.
| पद क्र. | पदाचे नाव | इंजिनिअरिंग शाखा (Streams) | एकूण जागा |
|---|---|---|---|
| 1 | पदवीधर इंजिनिअरिंग अप्रेंटिस (Hindustan Petroleum Corporation Limited) | सिव्हिल (Civil) मेकॅनिकल (Mechanical) इलेक्ट्रिकल (Electrical) इन्स्ट्रुमेंटेशन (Instrumentation) | 608 |
| एकूण पदे (Total Posts) : | 608 | ||
शैक्षणिक पात्रता: ६०% गुणांसह संबंधित विषयात (सिव्हिल/मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इन्स्ट्रुमेंटेशन) इंजिनिअरिंग पदवी. [SC/ST/PWD: ५०% गुण]
वयोमर्यादा: ०२ मार्च २०२६ रोजी १८ ते २५ वर्षे. [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी: फी नाही (निशुल्क).
पगार: नियमानुसार विद्यावेतन (Stipend) दिले जाईल.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०२ मार्च २०२६.
परीक्षा: गुणवत्ता यादी (Merit) किंवा मुलाखतीद्वारे निवड.
| महत्वाच्या लिंक्स (Important Links) | लिंक |
|---|---|
| जाहिरात (PDF) डाऊनलोड करा | Click Here |
| ऑनलाईन अर्ज करा (Apply Online) | Apply Online |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Click Here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.




