देशाच्या गुप्तहेर संस्थेत अधिकारी होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या लाखो तरुणांसाठी मोठी बातमी. Intelligence Bureau (IB) च्या ACIO Grade-2 (Executive) परीक्षा 2025 च्या तारखा जाहीर झाल्या असून आता उमेदवारांना सर्वाधिक प्रतीक्षा आहे ती Admit Card (प्रवेशपत्र) ची. १६, १७ आणि १८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या परीक्षेत सहभागी होण्यासाठी Admit Card हा सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. त्यामुळे प्रत्येक उमेदवाराची नजर आता mha.gov.in या अधिकृत वेबसाईटकडे लागली आहे.

हे वाचा

IB ACIO Admit Card 2025: परीक्षा तारखा जाहीर, प्रवेशपत्र डाउनलोड लिंक लवकरच सक्रिय होणार

देशातील प्रतिष्ठित गुप्तचर संस्था Intelligence Bureau (IB) मध्ये Assistant Central Intelligence Officer (ACIO) Grade-2/Executive पदासाठीची भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरती परीक्षेसाठी देशभरातून लाखो विद्यार्थी अर्ज केले आहेत. आता या परीक्षेचा Admit Card (प्रवेशपत्र) जारी होण्याची वेळ जवळ आली आहे आणि उमेदवारांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येते आहे.

परीक्षा तारीख

या भरती परीक्षेच्या तारखा आधीच जाहीर करण्यात आल्या आहेत. IB ACIO परीक्षा १६, १७ आणि १८ सप्टेंबर २०२५ रोजी घेण्यात येणार आहे. उमेदवारांना त्यांच्या शहर व शिफ्टची माहिती आधीच कळवण्यात आली आहे, ज्यामुळे त्यांना प्रवास आणि तयारीसाठी योग्य वेळ मिळू शकेल.

सिटी इंटिमेशन स्लिप

५ सप्टेंबर २०२५ रोजी सिटी इंटिमेशन स्लिप जारी करण्यात आली. यात प्रत्येक उमेदवाराच्या परीक्षेचे शहर, तारीख आणि शिफ्ट याची माहिती दिली गेली आहे. मात्र या स्लिपमध्ये Admit Card (Hall Ticket) समाविष्ट नसतो. तो नंतर उपलब्ध होणार आहे.

Admit Card कधी येणार?

सामान्यतः IB ACIO चा Admit Card परीक्षा तारखेच्या २–४ दिवस आधी उपलब्ध होतो. म्हणजेच उमेदवार आपले प्रवेशपत्र १२ ते १४ सप्टेंबर २०२५ दरम्यान डाउनलोड करू शकतील. काही स्रोतांनुसार, Admit Card आधीच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवारांनी सतत mha.gov.in ही अधिकृत वेबसाईट तपासावी.

हे वाचा

Admit Card कसा डाउनलोड करावा?

  1. उमेदवारांनी mha.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉगिन करावे.
  2. तिथे दिलेल्या IB ACIO Admit Card 2025 लिंकवर क्लिक करावे.
  3. आपला Application Number / Registration Number व Password / Date of Birth टाकून लॉगिन करावे.
  4. Admit Card डाउनलोड करून प्रिंट काढून ठेवावा.

परीक्षेसाठी आवश्यक गोष्टी

  • Admit Card सोबत वैध ओळखपत्र (Aadhar, PAN, Voter ID इ.) नेणे बंधनकारक आहे.
  • परीक्षेच्या दिवशी वेळेपूर्वी परीक्षा केंद्रावर पोहोचणे आवश्यक आहे.
  • Admit Card शिवाय प्रवेश मिळणार नाही, त्यामुळे प्रिंट आउट नक्की बरोबर ठेवा.
हे वाचा
IB ACIO Admit Card 2025click here

IB ACIO Admit Card 2025 जाहीर झालं आहे. Intelligence Bureau (IB) ACIO Grade-2 परीक्षा १६ ते १८ सप्टेंबर २०२५ रोजी होणार असून Admit Card डाउनलोड लिंक mha.gov.in वर उपलब्ध होईल. येथे जाणून घ्या तारीख, सिटी स्लिप आणि इतर संपूर्ण माहिती.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.