ICG Assistant Commandant Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) अंतर्गत ‘असिस्टंट कमांडंट’ (Assistant Commandant) भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. पदवीधर उमेदवारांसाठी ही खास सुवर्णसंधी आहे. देशसेवेची आवड असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 23 जुलै 2025 पर्यंत सादर करावा.

भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard) 170 असिस्टंट कमांडंट पदांसाठी भरती जाहीर! पात्र उमेदवारांकडून 23 जुलै 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. भरतीची सर्व माहिती येथे वाचा.

जाहिरात: ICG असिस्टंट कमांडंट CGCAT 2027 बॅच
भरती संस्था: भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 170

पदवीधर उमेदवांसाठी भारतीय तटरक्षक दलात सरकारी नोकरीची संधी!..

Indian Coast Guard Logo

ICG Assistant Commandant Bharti 2025: भारतीय तटरक्षक दल भरती 2025

पद (Total: 170)

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कमांडंट – जनरल ड्यूटी (GD)140
2असिस्टंट कमांडंट – टेक्निकल (Mechanical/ Electrical/ Electronics)30
Total170

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

ICG Assistant Commandant Bharti Education Qualification

पद क्र.1 जनरल ड्यूटी (GD):

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर
  • 12वी मध्ये गणित व भौतिकशास्त्र अनिवार्य विषय असणे आवश्यक

पद क्र.2 टेक्निकल ब्रँच:

  • इंजिनिअरिंग पदवी: Naval Architecture, Mechanical, Marine, Automotive, Mechatronics, Industrial and Production, Metallurgy, Design, Aeronautical, Aerospace, Electrical, Electronics, Telecommunication, Instrumentation, Control Systems, Power Engineering, Power Electronics इ. शाखा पात्र

वयोमर्यादा (Age Limit)

Indian Coast Guard Officer Bharti Age Limit

01 जुलै 2026 रोजी वय 21 ते 25 वर्षांदरम्यान हवे

  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

Age Calculator जन्म तारखेवरून आपले वय मोजा

अर्ज शुल्क (Application Fee)

तटरक्षक दल भरती अर्ज शुल्क

General/OBC: ₹300/-

SC/ST: फी नाही

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 23 जुलै 2025 (11:30 PM)
  • परीक्षा: सप्टेंबर/नोव्हेंबर 2025 & जानेवारी/मार्च/एप्रिल/ऑक्टोबर/डिसेंबर 2026

ICG Assistant Commandant Recruitment 2025 – Important Links

महत्वाच्या लिंक

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

ICG Assistant Commandant Bharti 2025 ही भारतीय तटरक्षक दलात करिअर करण्याची एक उत्तम संधी आहे. या भरतीच्या माध्यमातून भारतीय तटरक्षक दलात अधिकारी म्हणून सेवा करण्याची संधी मिळते. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करून ही संधी नक्कीच साधा.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.