मित्रांनो मुंबईत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. भारतीय पॅकेजिंग संस्था IIP Mumbai Bharti 2025 तर्फे नवीन भरती जाहीर झाली असून फक्त एकाच पदासाठी उच्च वेतनासह पात्र उमेदवारांना संधी मिळणार आहे. Civil Engineering पदवीधारकांसाठी ही भरती म्हणजे करिअरला नवी दिशा देणारी मोठी संधी आहे. दरमहा 60,000 रुपये इतका उत्तम पगार, प्रतिष्ठित सरकारी संस्था आणि चांगल्या नोकरीचा फायदा हे सर्व एका अर्जातून. त्यामुळे ही संधी नक्कीच सोडता कामा नये. अर्जाची शेवटची तारीख 4 डिसेंबर 2025 असल्याने इच्छुक उमेदवारांनी तात्काळ अर्ज करावा.
| पदाचे नाव | एकूण पदे |
|---|---|
| Consultant (Works) | 01 |
शैक्षणिक पात्रता: Civil Engineering पदवी
वयोमर्यादा: अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमाल 62 वर्षांपर्यंत असावे.
मानधन: 60,000/- प्रतिमहिना
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 4 डिसेंबर 2025
| लिंक | क्लिक करा |
|---|---|
| जाहिरात PDF | येथे क्लिक करा |
| अर्जाचा नमुना | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ई-मेल पत्ता | [email protected] |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.






