Indian Air Force Airmen Bharti 2025: भारतीय हवाई दल (IAF) कडून Airmen Group Y Trade (Medical Assistant) या पदांसाठी Intake 02/2026 अंतर्गत भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. 12वी उत्तीर्ण आणि फार्मसी डिप्लोमा/पदवीधर उमेदवार यासाठी पात्र आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आणि परीक्षा 25 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. सविस्तर माहिती खाली दिली आहे.

जाहिरात: Airmen Group Y (Medical Assistant) Intake 02/2026
भरती संस्था: Indian Air Force (भारतीय हवाई दल)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: नमूद नाही

भारतीय हवाई दलात सरकारी नोकरीची संधी!..

Indian Air Force Logo
Indian Air Force Logo

Indian Air Force Airmen Bharti 2025: भारतीय हवाई दल एयरमन भरती 2025

पद (Total: पद संख्या नमूद नाही.)

पद क्र.पदाचे नावBatchपदसंख्या
1एयरमन ग्रुप Y ट्रेड (मेडिकल असिस्टंट) इनटेक 02/2026 इनटेक 02/2026–
Total–
हे वाचा

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Indian Air Force Airmen Group Y Bharti 2025 Education Qualification

50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry, Biology & English) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण  (Physics, Chemistry, Biology & English) + 50% गुणांसह डिप्लोमा/B.Sc  (Pharmacy)

वयोमर्यादा (Age Limit)

Indian Air Force Airman Group Y Recruitment 2025 for Intake 02/2026 Age Limit

मेडिकल असिस्टंट: जन्म 02 जुलै 2005 ते 02 जुलै 2009 दरम्यान.

मेडिकल असिस्टंट (Diploma/B.Sc (Pharmacy): जन्म 02 जुलै 2002 ते 02 जुलै 2007 दरम्यान.

शारीरिक पात्रता

उंची/छातीपुरुष महिला 
उंची152.5 सेमी 152 से.मी.
छाती77 से.मी./किमान 05 सेमी फुगवून.लागू नाही

अर्ज शुल्क (Application Fee)

Indian Air Force Airmen Bharti 2025 Application Fee

अर्ज शुल्क सर्व प्रवर्गांसाठी: ₹550/- + GST

नोकरीचे ठिकाण (Job Location)

संपूर्ण भारत, उमेदवारांची निवड झाल्यास, त्यांना संपूर्ण भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

शेवटची तारीख31 जुलै 2025 (11:00 PM)
ऑनलाइन परीक्षा (CBT)25 सप्टेंबर 2025 पासून
संबंधित वर्तमान भरती

Air Force Group Y Medical Assistant Recruitment Important Links

Indian Air Force Airmen Bharti 2025 महत्वाच्या लिंक

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंक (11 जुलै 2025 पासून सुरू)Apply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

Indian Air Force Airmen Bharti 2025 जर तुम्ही 12वी पास किंवा फार्मसी डिप्लोमा/पदवीधर असाल आणि भारतीय वायू सेनेमध्ये Indian Air Force Airman Medical Assistant Group Y ही एक सुवर्णसंधी ठरू शकते. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

हे वाचा