मित्रांनो देशसेवेची जिद्द उरात बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील वाघांसाठी अखेर ती सुवर्णसंधी चालून आली आहे. भारतीय सैन्य दलात सामील होऊन तिरंग्याची शान वाढवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी Indian Army Agniveer Bharti 2026 ची अधिकृत घोषणा झाली आहे. केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी Agnipath Scheme अंतर्गत होणारी ही भरती केवळ एक नोकरी नसून, शिस्त, साहस आणि पराक्रमाच्या नव्या पर्वाची सुरुवात आहे. जर तुमच्यात रणमैदान गाजवण्याची धमक असेल, तर ही संधी सोडू नका; कारण भारतीय सेना आता तुमच्या स्वागतासाठी सज्ज आहे.

पद क्र.पदाचे नाव (Post Name)शैक्षणिक पात्रता (Education)
1अग्निवीर [जनरल ड्यूटी (GD)]किमान 45% गुणांसह 10 वी उत्तीर्ण.
2अग्निवीर (टेक्निकल)12 वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा 10 वी उत्तीर्ण + ITI/डिप्लोमा.
3अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपरकिमान 60% गुणांसह 12 वी उत्तीर्ण (Arts, Commerce, Science).
4अग्निवीर ट्रेड्समन (10 वी)10 वी उत्तीर्ण.
5अग्निवीर ट्रेड्समन (08 वी)08 वी उत्तीर्ण.

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार ८ वी उत्तीर्ण, १० वी उत्तीर्ण (४५% गुणांसह) किंवा १२ वी उत्तीर्ण (Science/Commerce/Arts).

वयोमर्यादा: उमेदवाराचा जन्म ०१ जुलै २००५ ते ०१ जुलै २००९ दरम्यान असावा.

परीक्षा फी: २५० रुपये

पगार: भारतीय सैन्य दलाच्या नियमानुसार (अग्निपथ योजना पॅकेज).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०१ एप्रिल २०२६.

परीक्षा: ०१ ते १५ जून २०२६ (Phase I – ऑनलाईन परीक्षा).

RO (HQ) पुणे जाहिरातयेथे क्लिक करा
ARO छ. संभाजीनगर जाहिरातयेथे क्लिक करा
ARO कोल्हापूर जाहिरातयेथे क्लिक करा
ARO नागपूर जाहिरातयेथे क्लिक करा
ARO मुंबई जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करा (Apply Online)Apply Now
अधिकृत वेबसाईटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.