Indian Army SSC Tech Bharti 2025-26: भारतीय सेना(Indian Army) अंतर्गत अधिकारी प्रशिक्षण अकॅडमी (OTA), चेन्नई येथे 66 वा SSC (Technical) पुरुष व 37 वा SSC (Technical) महिला कोर्स एप्रिल 2026 मध्ये सुरू होणार आहे. यासाठी भारतीय सैन्याने अधिकृतपणे भरतीची जहिरात प्रसिद्ध केली आहे. ही भरती अभियांत्रिकी पदवीधर उमेदवारांसाठी असणार आहे.

जाहिरात: SSC Tech 66 (Men) & SSC Tech 37 (Women)
भरती संस्था: भारतीय सैन्य (Indian Army)
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
एकूण पदसंख्या: 379

भारतीय सैन्य अंतर्गत सरकारी नोकरीची संधी!..

Indian Army Logo

Indian Army SSC Tech Bharti 2025-26

पद (Total: 370 जागा)

कोर्सचे नावSSC Tech 66 (Men) & SSC Tech 37 (Women)
पुरुष पदे350
महिला पदे29
एकूण जागा379
प्रशिक्षण ठिकाणOTA, चेन्नई
हे वाचा

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Indian Army Recruitment 2025, SSC Technical Officer Bharti Education Qualification

  • SSC Tech (Men/Women): Bachelor’s Degree in Engineering (B.E/B.Tech) in relevant trade संबंधित ट्रेडमधील अभियांत्रिकी पदवी (B.E/B.Tech) आवश्यक किंवा अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेले विद्यार्थी.
  • SSCW (Non-Tech – Non-UPSC Entry): Graduation in any discipline from a recognized university कोणत्याही शाखेतील पदवीधर महिला उमेदवार पात्र.

कृपया अधिकृत जाहिरात पहा

हे वाचा

वयोमर्यादा (Age Limit)

Indian Army SSC Tech Bharti 2025 Entry Age Limit

SSC Tech उमेदवार20 ते 27 वर्षे (02 एप्रिल 1999 ते 01 एप्रिल 2006 दरम्यान जन्म)
विधवा उमेदवारकमाल 35 वर्षे

भारतीय सैन्य SCC Tech भरती निवड प्रक्रिया

Indian Army SSC Tech Bharti 2025 Selection Process

  1. Shortlisting: उमेदवाराच्या पदवी गुणांवर आधारित.
  2. SSB Interview: 5 दिवसांची प्रक्रिया (OIR Test, PPDT, GTO Tasks, मनोवैज्ञानिक चाचणी व वैयक्तिक मुलाखत) अलाहाबाद, भोपाळ, बेंगळुरू किंवा कपूरथला येथे.
  3. वैद्यकीय चाचणी: SSB उत्तीर्ण उमेदवारांची वैद्यकीय तपासणी.
  4. Merit List: SSB परफॉर्मन्स व वैद्यकीय पात्रतेनुसार अंतिम यादी.
  5. Final Joining: मेरिट यादी व पदांच्या उपलब्धतेनुसार नियुक्ती.

प्रशिक्षण व पगार

Indian Army SSC Tech Bharti 2025: इंडियन आर्मी SSC टेक्निकल कोर्स अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अधिकारी प्रशिक्षण अकॅडमी (OTA), चेन्नई येथे 49 आठवड्यांचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षण कालावधीदरम्यान उमेदवारांना दरमहा ₹56,100/- स्टायपेंड दिला जाईल. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर उमेदवारांना ‘लेफ्टनंट’ (Lieutenant) हा अधिकृत रँक प्रदान केला जाईल. तसेच, या प्रशिक्षणानंतर मद्रास विद्यापीठाच्या मान्यतेने “Defence Management and Strategic Studies” या विषयात पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा देखील मिळेल. हे संपूर्ण प्रशिक्षण सैन्य अधिकाऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या शारीरिक, मानसिक व नेतृत्व गुणांवर आधारित असेल.

वेतनरक्कम
वेतनस्तर₹56,100 – ₹1,77,500 (Level 10)
MSP (Military Service Pay)₹15,500/-
इतर भत्तेतांत्रिक, क्षेत्रीय, मोफत रेशन, युनिफॉर्म, वैद्यकीय सुविधा, शिक्षण व वाहतूक भत्ते, निवृत्तीवेतन व विमा
हे वाचा

पदोन्नती

पदसेवा वर्षे
लेफ्टनंटनियुक्तीवेळी
कॅप्टन2 वर्षे
मेजर6 वर्षे
लेफ्टनंट कर्नल13 वर्षे

महत्वाच्या तारखा

अर्ज सुरु16 जुलै 2025
अर्ज अंतिम दिनांक14 ऑगस्ट 2025
कट-ऑफ लिस्टमार्च 2026
SSB मुलाखतनंतर कळवले जाईल
कोर्स सुरू होण्याची तारीखएप्रिल 2026

Indian Army SSC Technical Officer Bharti Important Links

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत Short PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन
हे वाचा

Indian Army SSC Tech Bharti 2025: The Indian Army invites online applications for its 66th SSC Tech Course for Men and Women starting in April 2026. Candidates with the required engineering qualification can apply online. Widows of Defence Personnel can also apply for specific posts under SSCW Non Tech, Tech.

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.