मित्रांनो शिक्षक बनण्याचं स्वप्न, चांगली सरकारी नोकरीची इच्छा आणि देशभरातील नामांकित शाळांमध्ये करिअर करण्याची संधी हे सगळं एका ठिकाणी मिळवलं तर? KVS NVS Bharti 2025 ही अशीच सुवर्णसंधी आहे. केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांनी मिळून तब्बल 14967 जागांची सर्वात मोठी भरती जाहीर केली आहे. PRT, TGT, PGTपासून Principal, Administrative Officer, Steno, MTSपर्यंत जवळपास सर्वच कॅटेगरीमध्ये भरघोस पदे उपलब्ध आहेत. देशभरात कुठेही पोस्टिंग मिळू शकणारी आणि करिअरमध्ये स्थैर्य देणारी ही भरती हजारो उमेदवारांसाठी स्वप्नपूर्ती ठरू शकते.

हे वाचा

KVS Vacancies

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट कमिश्नर08
2प्रिंसिपल134
3वाइस प्रिंसिपल58
4PGT1465
5TGT2794
6लायब्रेरियन147
7PRT3365
8Administrative Officer12
9Finance Officer05
10Assistant Engineer02
11Assistant Section Officer74
12Junior Translator08
13Senior Secretariat Assistant280
14Junior Secretariat Assistant714
15Steno Grade I13
16Steno Grade II57
Total9126

NVS Vacancies

पद क्र.पदाचे नावपद संख्या
17Assistant Commissioner09
18Principal93
19PGT1513
20PGT (Modern Indian Language)18
21TGT2978
22TGT (3rd Language)443
23Junior Secretariat Assistant (HQ/RO Cadre)46
24Junior Secretariat Assistant (JNV Cadre)552
25Lab Attendant165
26MTS24
Total5841

शैक्षणिक पात्रता:

पदांनुसार वेगवेगळी – PGT/TGT/PRT साठी 50% गुणांसह पदवी/पदव्युत्तर + B.Ed (जे लागू आहे).
Administrative, Finance, JSA, Lab Attendant, MTS इत्यादी पदांसाठी संबंधित पात्रता व अनुभव आवश्यक.

वयोमर्यादा:

04 डिसेंबर 2025 रोजी
उच्च पदे: 45–50 वर्षे
शिक्षक पदे: 35–40 वर्षांपर्यंत
कनिष्ठ पदे: 27–30 वर्षांपर्यंत
SC/ST: 5 वर्षे सूट, OBC: 3 वर्षे सूट

अनुभव:

Principal, Vice Principal, Assistant Commissioner, AO/FO, Steno इत्यादी उच्च पदांसाठी आवश्यकतेनुसार 2–5 वर्षांचा अनुभव.
शिक्षक पदांसाठी B.Ed + विषयानुसार अनुभव (जे लागू आहे).

परीक्षा फी: General/OBC/EWS:

पद क्र.1,2,3,17,18 → 2800 रुपये
पद क्र.4–12,19–22 → 2000 रुपये
पद क्र.13–16,23–26 → 1700 रुपये
SC/ST/PWD/ExSM सर्वांसाठी: 500 रुपये

पगार : केंद्र सरकार प्रमाणे 7th CPC च्या अनुसार,

PGT/TGT/PRT → Level 6–7
Principal / Vice Principal / Assistant Commissioner → Level 10–12
Administrative, Finance, JSA, Steno, Lab Attendant इ. → पदानुसार Level 1–7

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (KVS आणि NVS चे कोणतेही केंद्र/शाळा)

अर्ज करण्याची पद्धत: Online भरायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2025 (रात्री 11:50 PM)

परीक्षा: परीक्षेच्या तारखा नंतर जाहीर केल्या जातील.

हे वाचा
Important LinksClick Here
जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज (Apply Online)Apply Online
अधिकृत वेबसाइट (Official Website)Click Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.