भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये नोकरीची संधी मिळवण्याचं स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी अपडेट आहे. एलआयसी एएओ (Assistant Administrative Officer) प्रीलिम्स परीक्षा 2025 ची तारीख जाहीर झाली असून ही परीक्षा 3 ऑक्टोबर 2025 रोजी होणार आहे. आता सर्व उमेदवारांची नजर आपल्या एडमिट कार्डवर आली आहे, जे 25 किंवा 26 सप्टेंबरपासून डाउनलोड करता येणार आहे. जर तुम्ही LIC AAO 2025 साठी अर्ज केला असेल, तर तयारीला अंतिम टच द्या आणि वेळेत तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करणं विसरू नका.
LIC AAO Admit Card 2025: प्रीलिम्स परीक्षा 3 ऑक्टोबरला, हॉल तिकीट डाउनलोड लिंक
भारतीय जीवन विमा निगम (LIC) कडून असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (AAO) प्रीलिम्स परीक्षा 3 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित केली जाणार आहे. उमेदवार आता आपल्या एडमिट कार्डची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. LIC च्या अधिकृत वेबसाइटवर एडमिट कार्ड 25 किंवा 26 सप्टेंबरपासून डाउनलोड करता येईल.
ॲडमिट कार्ड कुठे मिळणार?
LIC AAO Admit Card 2025 हा IBPS पोर्टल (ibpsonline.ibps.in) आणि LIC च्या Career Section वर उपलब्ध होईल. उमेदवारांनी आपला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड वापरून लॉगिन करून एडमिट कार्ड डाउनलोड करायचा आहे.
ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची पद्धत
- सर्वप्रथम licindia.in किंवा ibpsonline.ibps.in वर जा.
- लॉगिनसाठी रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड व सिक्युरिटी कोड भरा.“LIC AAO Admit Card 2025” लिंकवर क्लिक करा.
- माहिती सबमिट करा.
- एडमिट कार्ड स्क्रीनवर दिसेल.प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.
ॲडमिट कार्डमध्ये कोणती माहिती असेल?
एडमिट कार्ड डाउनलोड झाल्यानंतर त्यामध्ये खालील माहिती नीट तपासा.
- उमेदवाराचे पूर्ण नाव व फोटो
- परीक्षा नाव (LIC AAO 2025)रोल नंबर/रजिस्ट्रेशन नंबर
- जन्मतारीखपरीक्षा केंद्राचा पत्ता व कोड
- परीक्षा तारीख व रिपोर्टिंग वेळश्रेणी (SC/ST/OBC/General)
- महत्वाच्या सूचना
LIC AAO Exam Schedule 2025
LIC AAO प्रीलिम्स व मेन्स परीक्षा यांचा कार्यक्रम खालीलप्रमाणे आहे.
| टप्पा | तारीख |
| अधिसूचना जाहीर | 16 ऑगस्ट 2025 |
| ऑनलाईन अर्ज सुरुवात | 16 ऑगस्ट 2025 |
| अर्ज करण्याची शेवटची तारीख | 8 सप्टेंबर 2025 |
| फी भरण्याची शेवटची तारीख | 8 सप्टेंबर 2025 |
| प्रीलिम्स परीक्षा | 3 ऑक्टोबर 2025 |
| मेन्स परीक्षा | 8 नोव्हेंबर 2025 |
LIC AAO Prelims Exam Pattern 2025
परीक्षा ऑनलाईन होईल व एकूण वेळ 60 मिनिटे (1 तास) असेल. तीन सेक्शन असतील.
| सेक्शन | गुण |
| Reasoning | 35 |
| Quantitative Aptitude | 35 |
| English Language | 30 |
या परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग नाही.
LIC AAO Admit Card 2025 active link
| LIC AAO Admit Card 2025 active link | click here |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
| सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका | येथे क्लिक करा |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.







