मित्रांनो महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि वित्त क्षेत्रातील उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. Mahavitaran Bharti 2026 अंतर्गत महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेडने तब्बल 300 पदांची मेगा भरती जाहीर केली आहे. उच्च वेतन, चांगल करिअर आणि सरकारी नोकरीची सुरक्षितता हे स्वप्न आता वास्तवात उतरू शकते. इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल इंजिनिअरिंगसोबतच Finance & Accounts विभागातही मोठ्या प्रमाणावर भरती होत असून, पात्र उमेदवारांना आपल्या कौशल्याने राज्याच्या ऊर्जा व्यवस्थापनात थेट योगदान देण्याची संधी मिळणार आहे. अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 22 डिसेंबर 2026 ही तुमच्या करिअर बदलण्याची शेवटची संधी ठरू शकते.

हे वाचा
पदाचे नावपद संख्या
Additional Executive Engineer (Dist.)94
Additional Executive Engineer (Civil)05
Deputy Executive Engineer (Dist.)69
Deputy Executive Engineer (Civil)12
Senior Manager (F&A)13
Manager (F&A)25
Deputy Manager (F&A)85

शैक्षणिक पात्रता: पदानुसार B.E / B.Tech (Electrical / Civil), CA / ICWA, M.Com, B.Com + MBA (Finance) आणि सर्व पदांसाठी अनुभव आवश्यक.

वयोगट:

  • Additional Executive Engineer / Senior Manager / Manager : कमाल 40 वर्षे
  • Deputy Executive Engineer / Deputy Manager : कमाल 35 वर्षे (श्रेणीनुसार सवलत लागू)

अर्ज करता: भारतीय नागरिक, पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता व अनुभव पूर्ण असावा

परीक्षा फी: खुल्या प्रवर्गासाठी : 500 रुपये + GST, राखीव व EWS : 250 रुपये + GST

पगार: 54,505 ते 2,09,445 रुपये प्रति महिना (पदनिहाय वेतन सारणी प्रमाणे)

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज करण्याची पद्धत: Online (अधिकृत वेबसाइट : www.mahadiscom.in)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2025

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख (Reopen): 18 फेब्रुवारी 2026

परीक्षा: Online Examination, नंतर Personal Interview

हे वाचा
माहितीलिंक
जाहिरात PDF 01click here
जाहिरात PDF 02click here
ऑनलाईन अर्ज (Apply Online)Click Here
अधिकृत वेबसाईटclick here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.