Majhi Naukri: Majhi Naukri (माझी नोकरी) means in Marathi “My Own Job”. Majhi Naukri 2026 is a place for all the people who are looking for latest govt jobs in Maharashtra. महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी दररोज Google वर Majhi Naukri शोधत असतात. कारण त्यांना खात्रीशीर व वेळच्या वेळी नोकरी संदर्भातील माहिती हवी असते. Maharashtra govt jobs, 10th pass, 12th pass, graduation and others.
Latest Posts
Formwala Majhi Naukri page provides accurate information about the latest Maharashtra government jobs. Interested candidates can check latest notifications of various exams conducted by the competitive authorities on majhi naukri page. Here you will also get detailed knowledge related to those exams. You can keep visiting this page for new information about the exam in which you are interested.
महाराष्ट्रातील विविध शासकीय विभाग, संस्था, महामंडळे व जिल्हा प्रशासन दरवर्षी हजारो पदांसाठी भरती जाहीर करतात. मात्र या सर्व भरतीची एकत्र माहिती खूप कमी ठिकाणी मिळते. त्यामुळेच Majhi Naukri हे पेज प्रत्येक नोकरी शोधणाऱ्या उमेदवारासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Majhi Naukri 2026 मध्ये मिळणारी माहिती
या पेजवर उमेदवारांना शासकीय नोकरी अधिसूचना (Notifications), पात्रता निकष (Eligibility), ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, अभ्यासक्रम व परीक्षा पद्धत, प्रवेशपत्र, निकाल, कटऑफ आणि भरतीची सर्व माहिती वेळेवर मिळेल.
शैक्षणिक पात्रतेनुसार Majhi Naukri
माझी नोकरी या पेजवर 10वी पास, 12वी पास, पदवीधर, डिप्लोमा, महिला उमेदवार यांच्यासाठी आपण स्वतंत्र विभाग बनवलेला आहे. प्रत्येक पात्रता गटासाठी सरकारी नोकरी संधी या ठिकाणी स्पष्टपणे दिल्या जातील.
तुमच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी शोधा
Majhi Naukri 10th Pass: 10वी पाससाठी नोकऱ्या
10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी महाराष्ट्रात चालक, शिपाई, GDS, चौथ्या श्रेणी पदे, Mahavitaran अप्रेंटिस भरती सारख्या नोकऱ्या मोठ्या प्रमाणात जाहीर होतात. Majhi Naukri पेजवर अशा नोकऱ्यांची दररोज अपडेटेड यादी मिळेल.
Majhi Naukri 12th Pass: 12वी उत्तीर्णांसाठी सरकारी नोकऱ्या
12वी पास विद्यार्थ्यांसाठी ESIC, NHM, पोलीस भरती, BRO, जिल्हा परिषद, वन विभाग भरती यासारख्या पदांमध्ये नोकरी मिळू शकते. योग्य तयारीसाठी या पेजवर संपूर्ण माहिती उपलब्ध आहे.
Majhi Naukri Graduation: पदवीधरांसाठी नोकऱ्या
MPSC, UPSC, Talathi, ZP भरती, म्हाडा, जलसंपदा विभाग यामध्ये पदवीधरांना भरपूर संधी मिळते. अभ्यासक्रम, मागील प्रश्नपत्रिका हे सर्व माहिती या पेजवर दिली जाईल.
Majhi Naukri Female: महिलांसाठी संधी
महिला उमेदवारांसाठी NHM आरोग्य सेविका, आशा वर्कर, महिला पोलीस भरती व जिल्हा परिषद भरती अंतर्गत राखीव जागा दरवर्षी सुटतात. Majhi Naukri पेजवर ही माहिती दिली जाईल.
Majhi Naukri Defense: आर्मी, नेव्ही, एअरफोर्स भरती
NDA, CDS, MNS, अग्निवीर, आर्मी भरती सारख्या संरक्षण सेवा परीक्षांची माहिती येथे दिली जाईल. तसेच NDA व CDS साठी वयोमर्यादा, पात्रता आणि परीक्षा पद्धती यावर संपूर्ण मार्गदर्शनही दिलं जाईल.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चालू घडामोडी, Daily Quiz, Mock Test, Test Series, Practice PDF यासारखे मोफत साहित्य आपण उपलब्ध केले आहे.
Majhi Naukri पेजवर दररोज नव्या जाहिराती, पदसंख्या, अर्जाची अंतिम तारीख आणि महत्त्वाचे अपडेट्स दिले जातात. यासाठी उमेदवारांनी पेजला SAVE करून ठेवावे व WhatsApp Group ला जॉईन करावे.
Majhi Naukri FAQ (विचारले जाणारे प्रश्न)
Q महाराष्ट्रात सरकारी नोकरीसाठी कोणती वेबसाईट बेस्ट आहे?
माझी नोकरी (Majhi Naukri) हे एक असे पेज आहे जे सर्व भरती एकत्रित करून देतं.
Q Majhi Naukri पेजवर नवीन अपडेट किती वेळात मिळतो?
आम्ही हे पेज दररोज अपडेट करत असतो.
महिलांसाठी खास सरकारी नोकऱ्या कोणत्या आहेत?
NHM, आरोग्य सेविका, पोलीस भरतीत महिलांसाठी खास जागा असतात.
नवीन सरकारी नोकरी अपडेट्ससाठी हे पेज दररोज भेट द्या Formwalaa.in
