मित्रांनो पदवीधर आणि डिप्लोमा धारकांसाठी मुंबईत नोकरीची एक मोठी संधी चालून आली आहे. भारताच्या प्रमुख शिपयार्डने Mazagon Dock Apprentice Bharti 2026 अंतर्गत २०० जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ज्या उमेदवारांना सरकारी क्षेत्रातील शिस्त आणि अनुभवाची जोड हवी आहे, त्यांच्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ आहे. Mumbai Jobs च्या शोधात असलेल्या तरुणांनी ही डेडलाईन हुकण्याआधीच अर्ज करणे गरजेचे आहे, कारण अशी संधी पुन्हा पुन्हा येत नाही.
| अ. क्र. | विषय / शाखा (Trade) | पदवीधर अप्रेंटिस | डिप्लोमा अप्रेंटिस |
|---|---|---|---|
| 1 | सिव्हिल (Civil) | 110 | 30 |
| 2 | B.Com | 60 | 00 |
| 3 | इतर शाखा (Other) | 00 | 00 |
| एकूण (Total) | 170 | 30 | |
| Grand Total | 200 जागा | ||
शैक्षणिक पात्रता:
पदवीधर अप्रेंटिससाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/B.Com/BCA/BBA/BSW आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.
वयोमर्यादा:
०१ मार्च २०२६ रोजी १८ ते २७ वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट].
परीक्षा फी: फी नाही (मोफत).
पगार: अप्रेंटिसशिप नियमानुसार दरमहा स्टायपेंड (प्रशिक्षण भत्ता) मिळेल.
नोकरी ठिकाण: मुंबई (माझगाव डॉक).
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).
अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ जानेवारी २०२६.
परीक्षा: लेखी परीक्षा नाही (निवड पदवी/डिप्लोमाच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्टद्वारे होईल).
| महत्त्वाच्या लिंक्स (Important Links) | लिंक (Link) |
|---|---|
| मूळ जाहिरात (Notification PDF) | PDF पाहा |
| Online अर्ज (Apply Online) | अर्ज करा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | क्लिक करा |
| माहिती | लिंक |
|---|---|
| Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठी | येथे क्लिक करा |
| आपले वय मोजण्यासाठी | Age Calculator |
| जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठी | Official WhatsApp Channel |
| सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठी | वर्तमान भरती (येथे क्लिक करा) |
Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.
formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.




