MFS Admission 2026: महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा (Maharashtra Fire Services) अंतर्गत 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी अग्निशामक (Fireman), उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी (Sub Officer & Fire Prevention Officer) कोर्ससाठी भरती प्रवेश प्रक्रिया जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या कोर्ससाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 15 ऑगस्ट 2025 पर्यंत सादर करायचा आहे.

जाहिरात क्रमांक: MFS Admission 2026-27
भरती संस्था: महाराष्ट्र शासन अग्निशमन सेवा (Directorate of Maharashtra Fire Service, Maharashtra State Fire Academy)
एकूण पदसंख्या: 40+ जागा

सरकारी नोकरीची सुवर्ण संधी!..

mfs logo

MFS Admission 2026: महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27

कोर्सचे नाव: Maharashtra Fire Services Admission 2026-27

पद (Total: 40+ जागा)

महाराष्ट्र अग्निशमन सेवेमार्फत खालील दोन कोर्ससाठी प्रवेश दिला जाईल

अ. क्र.कोर्सचे नाव पद संख्याकालावधी
1अग्निशामक (फायरमन) कोर्सनमूद नाही06 महिने
2उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्स4001 वर्षे
Total 40+

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता (Education Qualification)

Maharashtra Fire Service Admission 2026 Education Qualification

अ. क्र. 1 अग्निशामक कोर्ससाठी: किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (आरक्षित प्रवर्गासाठी SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%)

अ. क्र. 2 उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी कोर्ससाठी: 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (आरक्षित प्रवर्गासाठी SC/ST/NT/VJNT/SBC/OBC/EWS: 45%)

शारीरिक पात्रता (Physical)

CourseHight WeightChest
अग्निशामक (फायरमन)165 CM50 kg81/86  CM
उपस्थानक & अग्नि प्रतिबंध अधिकारी165 CM50 kg81/86  CM

वयोमर्यादा (Age Limit)

MFS Admission 2026 Age Limit

15 जून 2025 रोजी –

अग्निशामक (Fireman)18 ते 23 वर्षे
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी18 ते 25 वर्षे
संबंधित वर्तमान भरती

अर्ज शुल्क

महाराष्ट्र फायरमॅन आणि उपस्थानक अग्निशमन अधिकारी कोर्स २०२६ Application Fee

कोर्सखुला प्रवर्गआरक्षित राखीव प्रवर्ग
अग्निशामक₹600/-₹500/-
उपस्थानक व अग्नि प्रतिबंध अधिकारी₹750/-₹600/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

MFS Admission 2026 या प्रवेश प्रक्रियेतील ऑनलाईन अर्जाची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025 आहे. यानंतर पात्र उमेदवारांच्या शैक्षणिक कागदपत्रे तपासणी आणि शारीरिक चाचणी घेतली जाईल ही 08 सप्टेंबर 2025 पासून सुरू होईल. यामधी निवडलेल्या उमेदवारांसाठी या कोर्ससाठी अंतिम लेखी परीक्षा नंतर अधिसूचित केली जाणार आहे.

Maharashtra Fire Service Admission 2026 Important Links

महत्वाच्या लिंक्स:

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात PDFयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

महाराष्ट्राच्या अग्निशमन सेवेमध्ये करिअरची उत्तम संधी, MFS Admission 2026 अंतर्गत उत्कृष्ट प्रशिक्षण आणि सरकारी नोकरीचे प्रशिक्षण हे सर्व या कोर्समध्ये आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.

Directorate of Maharashtra Fire Service, State Fire Training Center and Maharashtra State Fire Academy, Firemen and Sub-officer course year 2026-27. Maharashtra Fire Services Admission 2026-27, MFS Admission 2026-27