MSC Bank Bharti 2025: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (MSC Bank) मार्फत विविध पदांसाठी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे ट्रेनी ज्युनिअर ऑफिसर्स, ट्रेनी असोसिएट्स, टायपिस्ट, ड्रायव्हर्स, आणि पियून अशा एकूण 167 जागां भरल्या जाणार आहेत. याकरिता इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 06 ऑगस्ट २०२५ पर्येंत भरावा.

जाहिरात: Advertisement No 02 / MSC Bank / 2025-26
भरती संस्था: महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (Maharashtra State Co-operative Bank Limited)
नोकरी ठिकाण: मुंबई महाराष्ट्र
एकूण पदसंख्या: 167

बँकिंग क्षेत्रात सरकारी नोकरीची संधी!..

MSC Bank Bharti 2025 महाराष्ट्र को-ऑप बँकेत भरती

जाहिरात: MSC Bank Bharti 2025-26
परीक्षेचे नाव: ज्युनिअर श्रेणी अधिकारी, असोसिएट, टंकलेखक, वाहनचालक, शिपाई – परीक्षा 2025

एकूण पद (Total: 167 जागा)

पदाचे नाव & तपशील:

पदाचे नावपद संख्या 
ज्युनिअर श्रेणी अधिकारी44
असोसिएट50
टंकलेखक09
वाहनचालक06
शिपाई58
एकूण 167

अर्ज पद्धत: उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करावा लागेल.

नोकरीचा प्रकार: कायमस्वरूपी (Training + Probation Period + Permanent)

अधिकृत जाहिरात, ऑनलाईन अर्ज लिंक व अधिक माहिती खाली दिली आहे.

शैक्षणिक पात्रता Education Qualification

Maharashtra State Co-operative Bank Recruitment Education Qualification

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ज्युनिअर श्रेणी अधिकारीकोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुणांसह) व 10वीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक. तसेच, कायद्यातील पदवी/पदव्युत्तर पदवी, JAIIB/CAIIB/MSCIT प्रमाणपत्र किंवा ट्रेझरी/आंतरराष्ट्रीय बँकिंग विभागातील अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
असोसिएटकोणत्याही शाखेतील पदवी (किमान 50% गुणांसह) व 10वीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक.
टंकलेखककोणत्याही शाखेतील पदवी आणि 10वीमध्ये मराठी विषय असणे आवश्यक. तसेच, उमेदवाराने शासन मान्यताप्राप्त 30 शब्द प्रति मिनिट मराठी टायपिंग आणि 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी टायपिंग परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. संगणक वापरात (वर्ड प्रोसेसिंग व स्प्रेड शीट) प्राविण्य आवश्यक आहे.
वाहनचालकउमेदवाराने 10वी (S.S.C.) परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी व वैध LMV ड्रायव्हिंग लायसन्स असावा.
शिपाईउमेदवाराने 10वी (S.S.C.) परीक्षा मराठी विषयासह उत्तीर्ण केलेली असावी. तसेच इलेक्ट्रिशियन / प्लंबिंग कोर्स पूर्ण केलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

Note: कृपया अधिकृत जाहिरात वाचा.

वयोमर्यादा (Age Limit)

MSC Bank Vacancy Age Limit

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 जून 2025 रोजी 18 ते 32 वर्षे असणे आवश्यक

पदाकिमान वयकमाल वय
ज्युनिअर श्रेणी अधिकारी (Trainee Junior Officers)23 वर्षे32 वर्षे
असोसिएट (Trainee Associates)21 वर्षे28 वर्षे
टंकलेखक (Trainee Typists – Associate Grade)21 वर्षे28 वर्षे
वाहनचालक (Trainee Driver)18 वर्षे30 वर्षे
शिपाई (Peon)18 वर्षे30 वर्षे

अर्ज शुल्क (Application Fee)

पदअर्ज शुल्क
प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी₹१,७७०/-
इतर सर्व पदे₹१,१८०/-

महत्वाच्या तारखा (Important Dates)

MSC Bank Bharti 2025 साठी अर्ज प्रक्रिया 17 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची अंतिम तारीख 06 ऑगस्ट 2025 आहे.

MSC Bank Bharti 2025 Notification

Maharashtra State Co-operative Bank Recruitment Important Links

भरतीच्या महत्वाच्या लिंक

सविस्तर माहितीImportant Links
जाहिरात (अधिकृत PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज लिंकApply Online
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप अपडेट्स मिळवाग्रुप जॉईन

MSC Bank Recruitment 2025 बँकिंग क्षेत्रात करिअर करण्यास इच्छुक उमेदवांसाठी ही एक उत्तम संधी आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता १०वी पास ते पदवीधर असून चांगले वेतन यामुळे ही संधी सर्वांसाठीच उत्तम आहे.

संबंधित वर्तमान भरती

अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी कृपया अधिकृत वेबसाइटवर जाऊन संपूर्ण माहितीची पडताळणी करावी.

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल!…..

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.