मित्रांनो UKMSSB Nursing Officer Recruitment 2025 अंतर्गत तब्बल 587 नर्सिंग ऑफिसर पदांची मोठी भरती जाहीर झाली असून, नर्सिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही खरोखरच सुवर्णसंधी आहे. लेव्हल-07 नुसार 1.42 लाखांपर्यंतचा पगार, सरकारी नोकरीची हमी आणि उत्तराखंड मेडिकल एज्युकेशन विभागात काम करण्याची संधी. या भरतीला अधिकच आकर्षक बनवते. B.Sc Nursing किंवा GNM डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही संधी म्हणजे करिअरला नवी दिशा देण्याची उत्तम संधी असून अर्ज प्रक्रिया 27 नोव्हेंबर 2025 पासून सुरू होत आहे.

हे वाचा

Nursing Officer Bharti 2025: UKMSSB कडून मोठी भरती, B.Sc Nursing/GNM उमेदवारांना सुवर्णसंधी

भरतीचे नावUKMSSB Nursing Officer Recruitment 2025
संस्थाउत्तराखंड मेडिकल सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (UKMSSB)
पदाचे नावनर्सिंग ऑफिसर
एकूण पदे587
अधिसूचना तारीख17 नोव्हेंबर 2025
ऑनलाइन अर्ज सुरू27 नोव्हेंबर 2025
अर्जाची अंतिम तारीख17 डिसेंबर 2025
फी भरण्याची अंतिम तारीख17 डिसेंबर 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
शैक्षणिक पात्रताB.Sc Nursing / Post Basic B.Sc Nursing / GNM
वयोमर्यादा21 ते 42 वर्षे
पगार44,900 ते 1,42,400 रुपये (लेव्हल-07)
निवड प्रक्रियालेखी परीक्षा

एकूण पदे आणि विभाग (Total Vacancies)

पद कोडपदाचे नावपात्रता
301नर्सिंग ऑफिसर (महिला) – डिप्लोमाधारकGNM / Psychiatry Nursing Diploma
302नर्सिंग ऑफिसर (महिला) – डिग्रीधारकB.Sc Nursing / Post Basic B.Sc Nursing
303नर्सिंग ऑफिसर (पुरुष) – डिप्लोमाधारकGNM / Psychiatry Nursing Diploma
304नर्सिंग ऑफिसर (पुरुष) – डिग्रीधारकB.Sc Nursing / Post Basic B.Sc Nursing
हे वाचा

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

अर्जदाराकडे भारतीय नर्सिंग परिषद (INC) मान्यताप्राप्त संस्थेतून B.Sc Nursing, Post Basic B.Sc Nursing किंवा GNM/सायकॅट्रिक डिप्लोमा असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवार उत्तराखंड/भारतीय नर्सिंग आणि मिडवाइफरी परिषदेत Registered असावेत. या नोंदणीशिवाय अर्ज वैध ठरणार नाही.

वयोमर्यादा किती आहे? (Age Limit)

वर्गकिमान वयकमाल वय
सामान्य (General)21 वर्षे42 वर्षे
OBC21 वर्षेनियमानुसार सवलत
SC / ST21 वर्षेनियमानुसार सवलत
दिव्यांग उमेदवार21 वर्षेनियमानुसार सवलत

पगार किती असेल? (Salary Details)

पदाचे नावपगार श्रेणीपे लेव्हल
नर्सिंग ऑफिसर44,900 ते 1,42,400 रुपयेLevel – 07

निवड प्रक्रिया काय आहे? (Selection Process)

नर्सिंग ऑफिसर पदासाठी निवड संपूर्णपणे लेखी परीक्षेवर आधारित असेल. लेखी परीक्षेनंतर अंतिम मेरिट लिस्ट जाहीर केली जाईल आणि त्यानुसार उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.

अर्ज प्रक्रिया काय आहे? (How to Apply)

  • ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ukmssb.org वर जावे.
  • साइटवर Nursing Officer Examination-2025 या लिंकवर क्लिक करून रजिस्ट्रेशन करावे.
  • रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यावर मिळालेल्या यूजर आयडी व पासवर्डने लॉगिन करून सर्व माहिती अचूक भरावी.
  • तसेच 20–50KB फोटो आणि 5–20KB स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • शेवटी अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करावा.

अर्ज फी (Application Fee)

वर्गअर्ज फी
सामान्य (General)300 रुपये
OBC300 रुपये
EWS150 रुपये
SC / ST150 रुपये
दिव्यांग उमेदवार150 रुपये

अर्ज फी ऑनलाइन पेमेंटद्वारेच स्वीकारली जाणार आहे.

महत्वाच्या तारखा (Important Dates)

घटनातारीख
अधिसूचना जारी17 नोव्हेंबर 2025
ऑनलाइन अर्ज सुरू27 नोव्हेंबर 2025
ऑनलाइन अर्जाची अंतिम तारीख17 डिसेंबर 2025
फी भरण्याची अंतिम वेळ17 डिसेंबर 2025, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत
हे वाचा

Nursing Officer Bharti 2025

लिंकक्लिक करा
अधिकृत अधिसूचना (Notification PDF)Click here
ऑनलाइन अर्ज (Apply Online)Click Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.