तुम्ही इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे आणि एका उत्तम सरकारी नोकरीच्या शोधात आहात का? तर मग तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे! PNB Bharti 2026 ची अधिकृत घोषणा झाली असून यामध्ये ऑफिसर पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. Punjab National Bank Recruitment ही केवळ नोकरी नसून देशातील एका मोठ्या सरकारी बँकेत प्रोफेशनल ऑफिसर म्हणून काम करण्याची मोठी संधी आहे. या भरतीचा परीक्षेचा दिनांक आणि शैक्षणिक पात्रतेचा संपूर्ण तपशील आम्ही खाली सोप्या भाषेत दिला आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ऑफिसर – सिव्हिल इंजिनिअर21
2ऑफिसर – इलेक्ट्रिकल इंजिनिअर07
3ऑफिसर – मेकॅनिकल इंजिनिअर02
एकूण जागा30

शैक्षणिक पात्रता: ६०% गुणांसह संबंधित शाखेत (Civil/Electrical/Mechanical) B.E./B.Tech पदवी आणि ०१ वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा: २० ते ३० वर्षे [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट].

अनाथ: नियमानुसार सवलत लागू.

परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹१०८०/- [SC/ST/PWD: ₹५९/-].

पगार: बँक नियमानुसार आकर्षक वेतन श्रेणी व भत्ते.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०५ मे २०२६.

परीक्षा: २७ मे २०२६.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)दुवा (Link)
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (Notification PDF)पहा/डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट (Official Website)PNB India
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.