भारताच्या मध्यवर्ती बँकेत म्हणजेच ‘RBI’ मध्ये नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न आता पूर्ण होऊ शकते. RBI Office Attendant Bharti 2026 ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तब्बल ५७२ जागांसाठी ही मेगा भरती होणार आहे. विशेष म्हणजे, ही 10th Pass Bank Job ची सुवर्णसंधी असून, फक्त 10वी उत्तीर्ण उमेदवारांना थेट रिझर्व्ह बँकेत काम करण्याची संधी मिळणार आहे. चांगला पगार आणि सुरक्षित भविष्यासाठी ही संधी सोडू नका, अर्जाची संपूर्ण माहिती खाली वाचा.

अ.क्र.पदाचे नावपद संख्यापात्रता
1ऑफिस अटेंडंट (Office Attendant)57210वी उत्तीर्ण (10th Pass)
एकूण जागा572 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण (पदवीधर अपात्र)

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्षे (SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे सूट)

परीक्षा फी: General/OBC: 450 रुपये (SC/ST: 50 रुपये)

पगार: मूळ वेतन 24,250 रुपये (एकूण पगार 46,000 रुपये अंदाजे)

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 फेब्रुवारी 2026

परीक्षा: 28 फेब्रुवारी & 01 मार्च 2026

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)लिंक (Click Here)
मूळ जाहिरात (PDF)पाहा (Click Here)
Online अर्ज (Apply Online)अर्ज करा (Apply)
अधिकृत वेबसाइट (Official Website)वेबसाइट (Click Here)
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.