मित्रांनो भारताच्या प्रतिष्ठित RITES Ltd मध्ये करिअरची सुवर्णसंधी आली आहे. देशभरातील इंजिनिअरिंग, डिप्लोमा आणि ITI धारकांसाठी 252 अप्रेंटिस पदांची मोठी भरती जाहीर झाली आहे. सरकारी क्षेत्रात प्रत्यक्ष प्रोजेक्ट्सवर काम करताना अनुभव, स्कील्स आणि भविष्य दोन्ही मजबूत करण्याची ही एक अनोखी संधी आहे. ट्रेनिंग, प्रॅक्टिकल वर्क आणि प्रोफेशनल ग्रोथ एकाच ठिकाणी मिळवायची असेल, तर ही भरती तुमच्यासाठीच आहे.

हे वाचा
पद क्र.पदाचे नावपद संख्या
1पदवीधर अप्रेंटिस146
2डिप्लोमा अप्रेंटिस49
3ट्रेड अप्रेंटिस (ITI)57
एकूण252

शैक्षणिक पात्रता:

पदवीधर अप्रेंटिस: BE/B.Tech, BA, BBA, B.Com, BCA
डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित शाखेतील Diploma
ट्रेड अप्रेंटिस (ITI): ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा:

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 17 नोव्हेंबर 2025 रोजी किमान 18 वर्षे असणे आवश्यक आहे.
जास्तीत जास्त वयोमर्यादा: निर्दिष्ट नाही

गुण किती पाहिजे:

General/EWS: 60% गुण आवश्यक
SC/ST/OBC/PWD: 50% गुण आवश्यक

अर्ज शुल्क: सर्व वर्गांसाठी: फी नाही

पगार: संस्थेच्या अप्रेंटिसशिप नियमांनुसार मानधन देण्यात येईल.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतातील RITES Ltd चे विविध प्रोजेक्ट्स

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2025

महत्त्वाच्या तारखा: ऑनलाइन अर्ज सुरू: 17 नोव्हेंबर 2025, ऑनलाइन अर्ज शेवट: 05 डिसेंबर 2025

हे वाचा
लिंकURL
जाहिरात (PDF)Click here
पदवीधर & डिप्लोमा अप्रेंटिस – Apply OnlineClick Here
ट्रेड अप्रेंटिस – Apply OnlineClick Here
Online अर्ज सुरू (17 नोव्हेंबर 2025)Click Here
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.