मित्रांनो दहावी आणि ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे विभागात सरकारी नोकरी मिळवण्याची सर्वात मोठी संधी चालून आली आहे. भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाने RRB ALP Bharti 2026 ची अधिकृत घोषणा केली आहे. देशभरातील तब्बल ११,१२७ पेक्षा जास्त रिक्त जागा भरण्यासाठी या बहुचर्चित Railway Bharti 2026 ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. १५ मे पासून सुरु होणाऱ्या या भरती प्रक्रियेत तुम्हीही अर्ज करून असिस्टंट लोको पायलट (ALP) बनण्याचे तुमचे स्वप्न साकार करू शकता. या भरतीची A टू Z माहिती खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
१असिस्टंट लोको पायलट (ALP)११,१२७
एकूण (Total)११,१२७

शैक्षणिक पात्रता:

  • 10वी उत्तीर्ण + ITI [फिटर, इलेक्ट्रिशियन, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मिलराईट/मेंटेनन्स मेकॅनिक, मेकॅनिक (रेडिओ & TV), इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक (मोटर व्हेईकल), वायरमन, ट्रॅक्टर मेकॅनिक, आर्मेचर आणि कॉइल वाइंडर, मेकॅनिक (डिझेल), हीट इंजिन, टर्नर, मशिनिस्ट, रेफ्रिजरेशन & एअर-कंडिशनिंग मेकॅनिक] किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी.

वयोमर्यादा : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

परीक्षा फी : General/OBC/EWS: 500 रुपये/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: 250 रुपये].

पगार : अधिकृत जाहिरातीनुसार (साधारणपणे 7 व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 2 – 19,900 रुपये मूळ वेतन + इतर भत्ते).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: Online (ऑनलाईन).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2026.

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)क्लिक करा
Short NotificationClick Here
जाहिरात (PDF)Available Soon
Online अर्ज
[Starting: १५ मे २०२६]
Apply Online
अधिकृत वेबसाइटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.