मित्रांनो, रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी. आरोग्य क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी रेल्वेने मोठी खुशखबर दिली आहे. आरआरबी पॅरामेडिकल भर्ती 2025 (CEN 03/2025) साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आता वाढवण्यात आली असून उमेदवारांना 18 सप्टेंबर 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची अतिरिक्त संधी मिळाली आहे. नर्सिंग, फार्मसी, लॅब टेक्नॉलॉजी किंवा हेल्थ सेक्टरमध्ये करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही भरती म्हणजे खऱ्या अर्थाने सरकारी नोकरीचे गेटवे आहे.

RRB Paramedical Bharti 2025: भारतीय रेल्वे आरोग्य सेवा भरती

मुद्दामाहिती
भरतीचे नावRRB Paramedical Recruitment 2025 (CEN 03/2025)
एकूण पदे434
अर्ज करण्याची अंतिम तारीख18 सप्टेंबर 2025
किमान वय मर्यादा18 वर्षे
कमाल वय मर्यादा40 वर्षे (आरक्षित वर्गांना सूट)
शैक्षणिक पात्रताB.Sc., GNM, डिप्लोमा, D.Pharm, DMLT किंवा समकक्ष
अर्ज पद्धतऑनलाइन (https://rrbapply.gov.in/#/auth/landing)
अर्ज शुल्कGeneral/OBC/EWS – 500 रुपये
SC/ST/PH/महिला – 250 रुपये
निवड प्रक्रियाकॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) + डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
अधिकृत वेबसाइटhttps://rrbcdg.gov.in

रेल्वेत नोकरी करू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. आरआरबी पॅरामेडिकल भर्ती 2025 साठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढवण्यात आली असून आता उमेदवारांना 18 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज करण्याची संधी मिळणार आहे. ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही त्यांनी उशीर न करता अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

पात्रता काय आहे?

या भरतीत अर्ज करण्यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून संबंधित क्षेत्रात B.Sc., डिप्लोमा, GNM, D.Pharm, DMLT किंवा समकक्ष अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे व जास्तीत जास्त 40 वर्षे असावे. आरक्षित वर्गातील उमेदवारांना शासन नियमांनुसार वयोमर्यादेत सूट मिळेल.

पदाचे नाव & तपशील

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1नर्सिंग सुपरिटेंडेंट272
2डायलिसिस टेक्निशियन04
3हेल्थ & मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड II33
4फार्मासिस्ट105
5रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन04
6ECG टेक्निशियन04
7लॅब असिस्टंट ग्रेड II12
Total434

या भरतीत एकूण 434 पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. त्यामध्ये नर्सिंग सुपरिंटेंडेंट (272 पदे), डायलिसिस टेक्नीशियन (04 पदे), हेल्थ व मलेरिया इन्स्पेक्टर ग्रेड-II (33 पदे), फार्मासिस्ट (105 पदे), रेडियोग्राफर/एक्स-रे टेक्नीशियन (04 पदे), ईसीजी टेक्नीशियन (04 पदे) आणि लॅबोरेटरी असिस्टंट टेक्नीशियन (12 पदे) यांचा समावेश आहे.

अर्ज शुल्क (Application Fee)

General / OBC / EWS500 रुपये
SC / ST / ExSM / Transgender / EBC / महिला250 रुपये

पगार व सुविधा

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना 7व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) पगार दिला जाणार आहे. त्यासोबत रेल्वे कर्मचार्‍यांना मिळणाऱ्या इतर सुविधा जसे की DA, HRA, मेडिकल सुविधा, पेन्शन स्कीम व इतर लाभ देखील मिळतील.

RRB Paramedical Bharti 2025 Important Links

RRB Paramedical भरतीच्या महत्वाच्या लिंक:

लिंकक्लिक करण्यासाठी
अर्ज करण्यासाठी पोर्टलclick here
अधिकृत अधिसूचना (Notification PDF)click here

RRB Paramedical Bharti 2025 ही आरोग्य सेवा क्षेत्रातील पात्र उमेदवारांसाठी उत्तम संधी आहे. भारतीय रेल्वेमध्ये सरकारी नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर माहिती लवकरच अपडेट होणार असून त्यासाठी अधिकृत वेबसाइट व आपल्या फॉर्मवला पोर्टल ला भेट देत राहा.

माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिकायेथे क्लिक करा

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.