आजच्या डिजिटल युगात “कोडिंग” म्हणजे भविष्याची भाषा. जर तुम्हाला IT क्षेत्रात करिअर घडवायचं असेल किंवा कोडिंग शिकून स्वतःचं स्किल वाढवायचं असेल, तर हीच तुमची संधी आहे. भारत सरकार घेऊन आली आहे Skill India FREE Programming Course, ज्यात तुम्हाला मिळेल 100% मोफत प्रशिक्षण आणि सरकारी प्रमाणपत्र तेही घरबसल्या बार का.

हे वाचा

Skill India FREE Programming Course 2025: मोफत सरकारी प्रोग्रामिंग कोर्स, प्रमाणपत्रासह करिअरची नवी सुरुवात!

विभागतपशील
कोर्सचे नावSkill India FREE Certification Course on Programming 2025
संस्थाभारत सरकार – Skill India Digital Hub
कोर्स फीपूर्णपणे मोफत (100% Free)
शिकवले जाणारे विषयPython, Java, C++, HTML, JavaScript आणि इतर
कोर्स प्रकारOnline (Self-Paced Learning)
प्रमाणपत्रसरकारी मान्यताप्राप्त Skill India Certificate
कोणासाठी योग्यविद्यार्थी, फ्रेश ग्रॅज्युएट्स, प्रोफेशनल्स आणि फ्रीलान्सर्स
अर्ज करण्याची अंतिम तारीखSeats Fill होण्यापूर्वी त्वरित अर्ज करा!

Skill India फ्री प्रोग्रामिंग कोर्सची ओळख

भारत सरकारच्या Skill India Mission अंतर्गत सुरू झालेला हा मोफत प्रोग्रामिंग कोर्स विद्यार्थ्यांना डिजिटल क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी संधी देतो. या कोर्सद्वारे Python, Java, C++ सारख्या भाषांचे प्रशिक्षण दिले जाते आणि शिकणाऱ्यांना प्रमाणित सरकारी सर्टिफिकेट मिळते.

कोर्सचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत?

या उपक्रमाचा उद्देश म्हणजे तरुणांना प्रोग्रामिंग आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये प्रशिक्षित करून त्यांना नोकरीसाठी तयार करणे. कोर्समध्ये बेसिकपासून अ‍ॅडव्हान्स स्तरापर्यंत कोडिंग, लॉजिक बिल्डिंग, आणि प्रॅक्टिकल सॉफ्टवेअर कौशल्यांवर भर दिला जातो.

हे वाचा

कोर्सची वैशिष्ट्ये काय आहेत?

हा कोर्स 100% मोफत आहे आणि संपूर्णपणे ऑनलाइन उपलब्ध आहे. यात व्हिडिओ लेक्चर्स, असाइनमेंट्स, कोडिंग टेस्ट्स, आणि मेंटर्सचे मार्गदर्शन मिळते. यामुळे विद्यार्थी स्वतःच्या गतीने शिकू शकतात आणि घरबसल्या व्यावसायिक दर्जाचे प्रशिक्षण घेऊ शकतात.

शिकता येणारे विषय

कोर्समध्ये Variables, Input/Output, Conditional Statements, Loops, Methods, Debugging यांसारखे कोडिंग संकल्पना समाविष्ट आहेत. तसेच, विद्यार्थ्यांना मिनी प्रोजेक्ट्सद्वारे प्रत्यक्ष कोडिंग अनुभव मिळतो, ज्यामुळे शिकलेले कौशल्य practically उपयोगात आणता येते.

कोण अर्ज करू शकतो?

हा कोर्स सर्वांसाठी खुला आहे, शाळा व कॉलेज विद्यार्थी, नव्याने पदवीधर झालेले, काम करणारे प्रोफेशनल्स आणि फ्रीलान्सर्स. पूर्वी प्रोग्रामिंगचा अनुभव नसला तरीही हा कोर्स योग्य आहे, कारण तो नवीन जरी असला ना तरी तो, टप्प्याटप्प्याने शिकू शकतो.

प्रमाणपत्राचे महत्त्व काय आहे?

कोर्स पूर्ण झाल्यानंतर भारत सरकारकडून प्रमाणित Skill India Certificate दिले जाते. हे प्रमाणपत्र सरकारी आणि खाजगी क्षेत्रात मान्यताप्राप्त आहे, ज्यामुळे नोकरी, इंटर्नशिप किंवा फ्रीलान्स प्रोजेक्ट्समध्ये तुमची संधी वाढते.

फायदे आणि संधी

या कोर्समुळे विद्यार्थ्यांना करिअर गाइडन्स, हँड्स-ऑन कोडिंग प्रॅक्टिस, आणि जॉब रेडी स्किल्स मिळतात. याशिवाय, हा कोर्स देशभरातील शिकणाऱ्यांसोबत नेटवर्क तयार करण्याची संधी देतो, ज्यामुळे भविष्यातील करिअरमध्ये सहकार्य आणि वाढ शक्य होते.

नोंदणी प्रक्रिया काय आहे?

  • नोंदणी Skill India Digital Platform वर ऑनलाइन करता येते.
  • फक्त नाव, ईमेल आणि मूलभूत माहिती भरून अर्ज करता येतो.
  • जागा मर्यादित असल्याने “Apply Before Seats Fill” या संदेशानुसार लवकर नोंदणी करणे योग्य ठरेल.
हे वाचा

Skill India FREE Programming Course 2025

महत्वाची लिंकलिंक
Skill India Programming Course 2025 – Apply Onlineclick here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

सरकारी भरती, सरकारी योजना, आणि शिक्षण क्षेत्रातील महत्त्वाच्या अपडेट्ससाठी दररोज FORM WALA या वेबसाइटला भेट द्या, तुमच्या करिअरचा योग्य मार्ग इथेच सापडेल…..