देशसेवेचे स्वप्न पाहणाऱ्या आणि खाकी वर्दीची ओढ असणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी सुवर्णसंधी चालून आली आहे. भारत-नेपाळ आणि भूतानच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र सीमा बलात (Sashastra Seema Bal Recruitment) तब्बल ८२७ रिक्त जागांसाठी अधिकृत भरती जाहीर झाली आहे. जर तुम्ही १०वी उत्तीर्ण असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल, तर SSB Constable Bharti 2026 अंतर्गत विविध तांत्रिक आणि ट्रेड पदांसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता. या संधीचे सोने करण्यासाठी पात्रता, वयोमर्यादा आणि अर्जाची शेवटची तारीख याबद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1कॉन्स्टेबल (व्हेटरिनरी)35
2कॉन्स्टेबल (ड्रायव्हर)553
3कॉन्स्टेबल (गार्डनर)41
4कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)05
5कॉन्स्टेबल (कॉब्लर)25
6कॉन्स्टेबल (टेलर)41
7कॉन्स्टेबल (वॉशरमन)74
8कॉन्स्टेबल (बार्बर)43
9कॉन्स्टेबल (वेटर)03
10कॉन्स्टेबल (कारपेंटर)07
11कॉन्स्टेबल (नर्सिंग ऑर्डर्ली)01
एकूण जागा827

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.१: १० वी उत्तीर्ण + ०१ वर्षे अनुभव.
  • पद क्र.२: १० वी उत्तीर्ण + अवजड वाहन चालक परवाना (Heavy License).
  • पद क्र.३ ते १०: १० वी उत्तीर्ण + संबंधित ट्रेडमध्ये अनुभव किंवा ITI.
  • पद क्र.११: १० वी उत्तीर्ण + प्रथमोपचार (First Aid) प्रमाणपत्र + १ वर्ष अनुभव.

वयोमर्यादा: १९ एप्रिल २०२६ रोजी १८ ते २७ वर्षांपर्यंत (पदांनुसार बदल). [SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी: General/OBC/EWS: ₹१००/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

पगार: नियमानुसार सातव्या वेतन आयोगानुसार (लेव्हल-३). २१,७०० ते ६९,१०० रुपये असू शकते

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: १९ एप्रिल २०२६.

परीक्षा: लवकरच कळविण्यात येईल.

महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत जाहिरात (PDF)Click Here
Online अर्ज कराApply Online
अधिकृत वेबसाईटClick Here
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.