मित्रांनो सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशनने (SSC) एक सुवर्णसंधी आणली आहे. तब्बल ८०२१ जागांसाठी होणाऱ्या या महाभरतीत तुमचे स्थान निश्चित करायचे असेल, तर योग्य दिशा आणि अचूक नियोजनाची नितांत गरज आहे. यशाची पहिली पायरी म्हणजे परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घेणे. म्हणूनच, आजच्या या लेखात आपण फक्त SSC MTS Syllabus 2026 बद्दलच सविस्तर माहिती घेणार नाही, तर आयोगाने बदललेला नवीन SSC MTS Exam Pattern देखील सोप्या भाषेत समजून घेणार आहोत, जेणेकरून तुमचा अभ्यासाचा मार्ग अधिक सोपा होईल.
| माहिती (Particulars) | तपशील (Details) |
|---|---|
| संस्था (Organisation) | Staff Selection Commission (SSC) |
| परीक्षेचे नाव (Exam Name) | SSC MTS 2025-26 |
| एकूण जागा (Vacancies) | 8021 |
| परीक्षा तारीख (Exam Date) | 4 फेब्रुवारी 2026 पासून |
| प्रवर्ग (Category) | Syllabus & Exam Pattern |
| निवड प्रक्रिया (Selection Process) | Computer Based Test (CBT) PET/PST (फक्त हवालदार पदासाठी) |
| एकूण प्रश्न (Total Questions) | 90 |
| एकूण गुण (Max. Marks) | 270 |
| निगेटिव्ह मार्किंग (Negative Marking) | Session 1: नाही (No Negative Marking) Session 2: 1 गुण (1 Mark Deducted) |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | www.ssc.gov.in |
सुधारित परीक्षा पॅटर्न (Revised Exam Pattern)
SSC MTS ची परीक्षा दोन सत्रांमध्ये (Sessions) घेतली जाईल. दोन्ही सत्रे देणे अनिवार्य आहे. महत्वाची टीप: सेशन 1 मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही, परंतु सेशन 2 मध्ये प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण वजा केला जाईल.
| विषय (Subject) | प्रश्न (Ques) | गुण (Marks) | कालावधी (Duration) |
|---|---|---|---|
| Session 1: (निगेटिव्ह मार्किंग नाही – No Negative Marking) | |||
| Numerical & Mathematical Ability (अंकगणित) | 20 | 60 | 45 मिनिटे |
| Reasoning Ability & Problem Solving (बुद्धिमत्ता) | 20 | 60 | |
| Total (एकूण) | 40 | 120 | |
| Session 2: (निगेटिव्ह मार्किंग: 1 गुण – 1 Mark Negative) | |||
| General Awareness (सामान्य ज्ञान) | 25 | 75 | 45 मिनिटे |
| English Language & Comprehension (इंग्रजी भाषा) | 25 | 75 | |
| Total (एकूण) | 50 | 150 | |
विषयवार सविस्तर अभ्यासक्रम (Subject-wise Syllabus)
Numerical Aptitude (अंकगणित)
- Integers and Whole Numbers, LCM and HCF
- Decimals and Fractions, Relationship Between Numbers
- Fundamental Arithmetic Operations, BODMAS
- Percentage, Ratio and Proportion
- Work and Time, Direct and Inverse Proportion
- Average, Simple Interest, Profit and Loss
- Discount, Area and Perimeter of Basic Geometric Figures
- Distance and Time, Lines and Angles
- Interpretation of Simple Graphs and Data, Square and Square Roots
Reasoning Ability (बुद्धिमत्ता)
- Alpha-Numeric Series, Coding and Decoding
- Analogy, Following Directions
- Similarities and Differences, Jumbling
- Problem Solving and Analysis
- Non-Verbal Reasoning Based on Diagrams
- Age Calculations, Calendar and Clock
English Language (इंग्रजी भाषा)
- Spot the Error, Fill in the Blanks
- Synonyms, Antonyms, Spelling / Detecting Mis-spelt Words
- Idioms and Phrases, One Word Substitution
- Improvement of Sentences, Comprehension Passage
General Awareness (सामान्य ज्ञान)
- Current Affairs (चालू घडामोडी)
- History, Geography, Culture, Sports
- Economic Scene, General Polity (Including Indian Constitution)
- Scientific Research, Static GK
SSC MTS 2026 चे हॉल तिकीट आणि सिलॅबस अपडेट: निगेटिव्ह मार्किंगमध्ये मोठा बदल!
स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने 8021 जागांसाठी होणाऱ्या SSC MTS परीक्षेचा मार्ग मोकळा केला आहे. 4 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेसाठी आयोगाने नवीन परीक्षा पद्धती (New Exam Pattern) लागू केली आहे. विद्यार्थ्यांनी विशेषतः ‘निगेटिव्ह मार्किंग’ च्या नियमांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
काय आहे नवीन बदल?
परीक्षेचे स्वरूप दोन भागांत विभागले आहे: सेशन 1 आणि सेशन 2.
- सेशन 1: यात गणित आणि बुद्धिमत्ता विषय आहेत. आनंदाची बातमी म्हणजे यात निगेटिव्ह मार्किंग नाही.
- सेशन 2: यात GK आणि इंग्रजी विषय आहेत. इथे मात्र सावध राहा, कारण प्रत्येक चुकीच्या उत्तराला 1 गुण कमी (Negative Marking) होणार आहे.
| विषय (Subjects) | प्रश्न (Ques) | गुण (Marks) | निगेटिव्ह मार्किंग? |
|---|---|---|---|
| Maths & Reasoning (Session 1) | 40 | 120 | नाही (No) |
| GK & English (Session 2) | 50 | 150 | आहे (Yes) 1 Mark |
महत्वाची टीप: Session 2 मध्ये 1 मार्काची निगेटिव्ह मार्किंग आहे, त्यामुळे GK आणि English चे प्रश्न सोडवताना अंदाजे टोले मारणे टाळा. अचूक उत्तरांनाच प्राधान्य द्या.
| SSC MTS Syllabus 2026 PDF | Syllabus पहा |
| अधिकृत वेबसाईट (Official Website) | Visit Website |




