सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी २०२६ सालातील सर्वात मोठी संधी अखेर चालून आली आहे. Staff Selection Commission मार्फत तब्बल ३००३ रिक्त जागांसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली असून, SSC Selection Posts Bharti 2026 ची प्रतीक्षा आता संपली आहे. विशेष म्हणजे १०वी उत्तीर्ण पासून ते पदवीधरांपर्यंत सर्वांसाठी भारत सरकारमध्ये ‘क्लास वन’ आणि ‘क्लास टू’ पदांवर काम करण्याची ही सुवर्णसंधी आहे. जर तुम्ही एका चांगला आणि मानाच्या करिअरच्या शोधात असाल, तर या भरतीचा संपूर्ण तपशील आणि अर्ज करण्याची पद्धत जाणून घेणे तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.

पद क्र.पदाचे नाव (Post Name)
१स्टेनोग्राफर (Stenographer)
२लॅबोरेटरी अटेंडंट (Laboratory Attendant)
३ज्युनियर इंजिनिअर (Junior Engineer)
४सायंटिफिक असिस्टंट (Scientific Assistant)
५ड्रिलिंग असिस्टंट (Drilling Assistant)
६स्टोअर क्लर्क (Store Clerk)
७अकाउंटंट (Accountant)
८स्टोअर अटेंडंट (Store Attendant)
९रिसर्च असिस्टंट (Research Assistant)
१०सिनिअर सायंटिफिक असिस्टंट (Senior Scientific Assistant)
इतर अनेक तांत्रिक आणि अतांत्रिक पदे (एकूण ३००३ जागा)

शैक्षणिक पात्रता: १०वी उत्तीर्ण, १२वी उत्तीर्ण, पदवीधर (Degree) किंवा समकक्ष (प्रत्येक पदासाठी पात्रता वेगळी आहे).

वयोमर्यादा: ०१ जानेवारी २०२६ रोजी १८ ते २५/२७/२८/३० वर्षे (पदांनुसार). [SC/ST प्रवर्गासाठी: ०५ वर्षे सूट, OBC प्रवर्गासाठी: ०३ वर्षे सूट].

अनाथ: सरकारी नियमानुसार आरक्षणाचे लाभ लागू.

परीक्षा फी: General/OBC: ₹१००/- [SC/ST/PWD/ExSM आणि महिला उमेदवारांसाठी फी नाही].

पगार: पे मॅट्रिक्स लेव्हल १ ते लेव्हल ७ नुसार (पदांनुसार पगार वेगवेगळा आहे).

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ०४ मे २०२६ (रात्री ११:०० वाजेपर्यंत).

परीक्षा: जून २०२६ मध्ये (Tentative).

महत्वाच्या लिंक्स (Important Links)
अधिकृत जाहिरात (Notification PDF)येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online)येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट (Official Website)भेट द्या
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.