Teach for India Fellowship 2026 साठी अर्ज करण्याची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी ही एक life-changing teaching fellowship ठरू शकते. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात खरा बदल घडवायची इच्छा असलेल्या तरुण पदवीधरांसाठी Teach for India Fellowship 2026 ही एक सुवर्णसंधी आहे, जिथे तुम्हाला वंचित घटकांतील विद्यार्थ्यांसोबत full-time teacher म्हणून काम करण्याची संधी मिळते आणि त्याचबरोबर नेतृत्व विकास (leadership development) व सामाजिक प्रभाव (social impact) घडवण्याचा अनुभवही मिळतो.
Teach for India Fellowship 2026: पदवीधरांसाठी Teaching Fellowship व फुल-टाईम शिक्षक बनण्याची सुवर्णसंधी
फेलोशिपचे नाव
Teach for India Fellowship 2026
संस्था
Teach for India
कार्यकाल
२ वर्षे (Full-Time)
भूमिका
पूर्णवेळ शिक्षक (Full-Time Teacher)
पात्रता
पदवी पूर्ण (जून / जुलै 2026 पर्यंत)
मासिक मानधन
25,344 रुपये
अर्ज पद्धत
Online
अर्ज करण्याची शेवटची तारीख
08 फेब्रुवारी 2026
Teach for India Fellowship म्हणजे काय?
Teach For India ही एक ना-नफा संस्था असून ती शैक्षणिक असमानता कमी करण्यासाठी काम करते. या फेलोशिपमध्ये निवड झालेले उमेदवार सरकारी किंवा कमी सुविधा असलेल्या शाळांमध्ये २ वर्षे फुल-टाईम शिक्षक म्हणून कार्य करतात.
पात्रता काय आहे? (Eligibility Criteria)
Teach for India Fellowship 2026 साठी अर्ज करण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे,
उमेदवार भारतीय नागरिक किंवा OCI (Overseas Citizen of India) असावा
पदवी (Graduation) जून / जुलै 2026 पर्यंत पूर्ण केलेली असावी
2026 Fellowship Cohort साठी पहिल्यांदाच अर्ज करणारे उमेदवार पात्र
अर्ज कालावधी: जुलै 2025 ते मे 2026
मानधन व फायदे (Stipend & Benefits)
घटक
तपशील
मासिक मानधन (Stipend)
25,344 रुपये प्रतिमहिना
कालावधी
२ वर्षे (Full-Time Fellowship)
राहणी व प्रवास भत्ता
संस्थेच्या नियमानुसार अतिरिक्त सुविधा
प्रोफेशनल ट्रेनिंग
Teaching Skills, Classroom Management व Leadership Training
नेतृत्व विकास
Leadership Development Programs व Mentorship
नेटवर्किंग संधी
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय Alumni Network शी जोडणी
करिअर संधी
Education, CSR, NGO, Policy, Social Impact क्षेत्रात पुढील करिअरची दारे उघडतात
इतर फायदे
व्यक्तिमत्व विकास, समाजासाठी प्रत्यक्ष योगदान व CV Value Addition
महत्वाच्या तारखा
घटना
तारीख / कालावधी
अर्ज प्रक्रिया सुरू
जुलै 2025 पासून
अर्ज करण्याची शेवटची तारीख
08 फेब्रुवारी 2026
निवड प्रक्रिया (Assessment / Interview)
अर्जानंतर टप्प्याटप्प्याने
Teach for India Fellowship 2026 सुरू होण्याची अपेक्षित तारीख
जुलै / ऑगस्ट 2026
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
Teach for India Fellowship 2026 साठी ऑनलाइन अर्ज करा.
अर्जात वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व Motivation Questions भरावे लागतात.
निवड प्रक्रियेत Online Assessment, Interview व Demo Teaching असू शकत.