जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहून देशसेवा करायची असेल, तर तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच खरी वेळ आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने UPSC IFS Bharti 2026 ची मोठी घोषणा केली असून, वन विभागातील प्रतिष्ठित पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. वन संवर्धनासोबतच एक रुबाबदार ‘क्लास वन’ अधिकारी बनण्यासाठी Indian Forest Service Exam 2026 ही तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरतीची पात्रता, पगार आणि परीक्षेचे स्वरूप जाणून घेण्यासाठी हे आर्टिकल शेवटपर्यंत नक्की वाचा.

अ. क्र.पदाचे नाव (Post Name)पद संख्या (Total Posts)
1भारतीय वन सेवा (Indian Forest Service)80
एकूण जागा (Total)80

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून Animal Husbandry & Veterinary Science, Botany, Chemistry, Geology, Mathematics, Physics, Statistics, Zoology यापैकी एका विषयात पदवी किंवा Agriculture / Forestry मधील इंजिनिअरिंग पदवी.

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2026 रोजी 21 ते 32 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].

परीक्षा फी: General / OBC: 100 रुपये [SC, ST, PwD व महिलांना फी नाही].

पगार: 7व्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) – गट ‘अ’ राजपत्रित अधिकारी स्तर.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत (All India).

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन (Online).

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 फेब्रुवारी 2026 (सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत).

परीक्षा: 24 मे 2026 (पूर्व परीक्षा).

जाहिरात (Notification PDF)PDF पहा (Click Here)
Online अर्ज (Apply Online)अर्ज करा (Apply Here)
अधिकृत वेबसाइट (Official Website)वेबसाइट (Click Here)
माहितीलिंक
Telegram वर मोफत Job Alert मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा 
सरकारी नोकरी माहिती WhatsApp वर मोफत मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा
आपले वय मोजण्यासाठीAge Calculator
जाहिरात WhatsApp वर मिळवण्यासाठीOfficial WhatsApp Channel
सध्या चालू असलेल्या भरती पाहण्यासाठीवर्तमान भरती (येथे क्लिक करा)

Disclaimer: वरील भरतीसंदर्भातील सर्व माहिती ही विविध सरकारी व अधिकृत संकेतस्थळांवरून मिळालेल्या जाहिरातींवर आधारित आहे. या भरतीबाबतची अधिकृत व अंतिम माहिती संबंधित शासकीय विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा अधिकृत जाहिरातीत पाहावी.

formwalaa.in वेबसाइट भरती प्रक्रियेबाबत कोणतीही जबाबदारी घेत नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत माहिती काळजीपूर्वक वाचावी.